✒️ विधान परिषद निवडणुकीचे नाट्य संपुष्टात
▪️सर्व दहा जण बिनविरोध
▪️पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज
▪️२०२८चा वायदा. काँग्रेसची माघार
✒️ सुप्रियांनी केली
▪️तलवार म्यान ‘आता पवारांशी लढणार नाही
✒️ नर्मदेत जहाज बुडाले; सहा मृत
✒️ भारतीय जहाजांना होर्मुझमध्ये खुली मुभा
✒️ परवानग्यांचे ‘बोन्साय’
▪️एकीकडे ३०० कोटी झाडे लावणार, दुसरीकडे वृक्षतोड झाली सोपी
✒️ लवकरच वादळ येणार, ट्रम्प यांची नवी धमकी
▪️पुन्हा संघर्ष नको- पुतीनचा इशारा

✒️ महिनाभरात चौदा ‘बाबां’चा उठला बाजार
▪️खरात’ प्रकरणानंतर भोंदूंचा बुरखा फाटला
▪️लैंगिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रकार उघड
▪️पीडितांना मिळाली अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत
✒️ डिजिटल जनगणनेला आजपासून प्रारंभ
✒️ ग्रामीण आरोग्यसेवा भक्कम
▪️सात जिल्ह्यांतील एमआरआय सेवेचे आज लोकार्पण
✒️ मुस्लिम आरक्षण अध्यादेश २०१४ मध्येच कालबाह्य
▪️राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र
✒️ तस्कर सलीम डोला याला ८ मेपर्यंत कोठडी
✒️ ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
▪️अभिनेता, दिग्दर्शक रितेश देशमुखला मोठा दिलासा
✒️ अकरावी प्रवेश नोंदणीस मुदतवाढ
▪️दहावी परीक्षेच्या निकालानंतर होणार पुढील वेळापत्रक जाहीर

✒️ आयसीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर
▪️मुलींनी मारली बाजीः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
✒️ कोहिनूर हिरा परत करा
▪️झोहरान ममदानी करणार राजे चार्ल्स यांना विनंती
✒️ ‘नेटवर्क मॅप’मध्ये जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग दाखविला
▪️नेपाळ एअरलाइन्सची दिलगिरी
✒️ गुंतवणूकदारांना धक्का; शेअर बाजारात घसरण
✒️ कच्च्या तेलाच्या दराचा भडका !
▪️ब्रेंट क्रूड तेल प्रति पिंप १२६ डॉलरच्या पुढे
✒️ अमेरिकी फेडरलचे व्याजदर स्थिर
▪️आर्थिक स्थितीबाबत अनिश्चितता

✒️ स्टार्कच्या पुनरागमनाकडे लक्ष
▪️पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दिल्लीला राजस्थानविरुद्ध विजय अनिवार्य
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार
✒️ जिल्हा अजिंक्य कराटे स्पर्धेचे थाटात उद्घाटन
✒️ चोपडी येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त शनिवारी बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचे आयोजन
✒️ सांगोला येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी
✒️ सांगोला तालुक्यात उष्माघात प्रतिबंधासाठी ५३ ठिकाणी विशेष कक्ष सुरू-डॉ. देवकते
✒️ खरीप सन २०२६-२७ साठी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरणासाठी शेतकरी गटांना अर्जाचे आवाहन
✒️ सांगोला स्मशानभूमीत खिलार गाई व चाऱ्याची मागणी
▪️शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून नगराध्यक्ष आनंदा माने यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी
✒️ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज सांगोला दौऱ्यावर
▪️सांगोला शहरातील नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या समस्यांवर होणार चर्चा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



