✒️ राज्यात मान्सून दमदार
▪️मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी पडझडीच्या घटना :
▪️पालघर, रायगडातील शाळा आज बंद
▪️आगामी पाच दिवस धोक्याचे
✒️ पाण्यातील करंटमुळे दोन तरुणी गंभीर
▪️नवी मुंबई नेरूळमधील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
✒️ चेंबूर विद्यार्थी मृत्यू प्रकरण
▪️उद्यान व रस्ते विभागाचे तीन अधिकारी निलंबित
✒️ उपसभापतीपदी अहिर बिनविरोध
▪️ठाकरे गटाची माघार, परिषदेत आमदारांची टोलेबाजी
✒️ व्यावसायिक एलपीजी १८३ रुपयांनी कमी, पुरवठाही सुरळीत
✒️ आयपीएस अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक

✒️ पोलिसात तक्रार न करताच परतणाऱ्या
▪️चंपत राय यांना ‘तो’ फोन कुणाचा?
▪️६ जुलैची बैठक ठरणार वादळी
✒️ आयव्हीएफ केंद्रांवर सरकारचा वॉच
▪️सोनोग्राफी आणि आयव्हीएफ केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी धडक मोहीम
▪️बदलापूर, अंबरनाथमध्ये डॉक्टरांना अटक
✒️ आरोग्य विभागात पाच हजार पदांची भरती
✒️ पालघर जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट’
▪️शाळांना सुट्टी; पुढील पाच दिवस मुसळधार
✒️ लोहगडावर भरपावसात चेतन चौधरीची चौकशी

✒️ मराठवाड्यात मान्सून लांबल्याने चिंता वाढली
✒️ आरटीईतील प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या फेरीस सुरुवात
✒️ जीएसटी संकलन वाढले
▪️जूनमध्ये १४ टक्के वाढ; १.९५ लाख कोटी जमा
✒️ एम्बाप्पे आणि फ्रान्सचा दरारा कायम
▪️स्वीडनला ३-० अशी धूळ चारून सलग चौथ्यांदा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
✒️ मेक्सिको ४० वर्षांनी उपउपांत्यपूर्व फेरीत
✒️ पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा सांगोला तालुक्याच्या आरोग्य प्रश्नांवर आवाज
▪️माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी मध्ये डॉक्टर दिन व कृषी दिन साजरा

✒️ वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ. राणीताई माने यांचा पर्यावरणपूरक उपक्रम
✒️ सोलापूर जिल्ह्यातील २३ जिल्हा परिषद शाळांना इ. पाचवीची मंजुरी-श्री चेतनसिंह केदार सावंत
✒️ पत्रकारांना धमकी व अपशब्द प्रकरणी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन
✒️ ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन नियमित अदा होणार- ना. जयकुमार गोरे
✒️ लायन्स क्लब ऑफ सांगोलातर्फे राष्ट्रीय कृषी दिन, सी.ए. दिन व डॉक्टर्स दिनानिमित्त कृतज्ञता सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने १ जुलै रोजी डॉक्टर डे, सीए डे, कृषी डे साजरा
✒️ राजश्रीताई नागणे पाटील यांच्या वतीने वटपौर्णिमे दिवशी वडाचे झाड व जांभूळ रोप देऊन वृक्ष लागवडीचा दिला अनोखा संदेश
✒️ आनंद विद्यालय कमलापूर येथे कृषी दिन व डॉक्टर्स दिन उत्साहात साजरा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



