✒️ उघड्या मॅनहोलने घेतला बळी
▪️साकीनाक्यातील दुर्घटना; चार अधिकारी निलंबित
▪️४ हजाराहून अधिक उघड्या मॅनहोलचा धोका
✒️ लंडनमध्ये होणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’
▪️मुंबईतील मराठी भाषा भवन २०२७ पर्यंतः उदय सामंत यांची माहिती
✒️ मुंबापुरीत संततधार, रस्ते झाले ओढे
✒️ ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीला चाप
▪️शाळांवर कठोर कारवाईचा इशारा
✒️ इस्रो मुख्यालय उडवण्याची धमकी
✒️ माहिती अधिकारातील नव्या नियमांना स्थगिती
▪️कार्यकर्त्यांच्या आक्षेपामुळे सरकारचा निर्णय
▪️फडणवीसांचे माहिती आयोगाला पत्र
✒️ २.७९ लाख विद्यार्थ्यांची ‘नीट’ फेरपरीक्षेला ‘दांडी’

✒️ शेतकरी महिला विधेयक मंजूर
▪️राज्याबाहेरील शेतमजूर महिलांना शेतकरी दर्जा नाही
▪️कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
✒️ आमदार साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून धमकी
✒️ शेतीकामासाठी गाळ, मुरूमवरील रॉयल्टी रद्द
▪️विहीर, गोठ्यासाठी गौण खनिज मोफत – बावनकुळे
✒️ राज्यात बोगस बियाण्यांचा पुरवठा गुजरातमधून
▪️बच्चू कडू कडू यांचा आरोप
✒️ लाभार्थी शेतकऱ्यांच्या थकबाकीवर व्याज आकारणीस मनाई
✒️ समृद्धी महामार्गावर दोन वर्षांत चार हजार अपघात
✒️ ठाकरेंना सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता !
▪️उपसभापती सचिन अहिर यांची कबुली

✒️ आंबेनळी घाटात दरड कोसळली
✒️ सिया गोयलच्या पॉलिग्राफ चाचणीस संमती
▪️केतन अगरवाल हत्याप्रकरणी तपासाला वेग
✒️ स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त प्रगतशील शेतकरी व संस्थांचा गौरव
✒️ निर्वासित नव्हे, संघर्षरत योद्धा !
▪️मोहन भागवत यांचे प्रतिपादन
✒️ कर्ज बाजारपेठ दुप्पट
▪️भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर
✒️ रिझर्व्ह बँकेच्या सवलत सुविधेने कर्ज वाढीला वेग
✒️ शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी
✒️ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यकच
▪️पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर यांचे मत

✒️ बेल्जियमच बाजीगर !
▪️०-२ अशा पिछाडीवरून सेनेगलवर सरशी; कर्णधार टिलेमन्स तारणहार
✒️ माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार यांचे निधन
✒️ माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या सहविचार केंद्र कार्यक्रमात विविध राष्ट्रीय दिवस साजरे
✒️ सांगोला नगरपालिकेकडून बायपास मार्गावर डेकोरेटिव्ह लाईट उभारणी
▪️एक कोटी रुपयांचा निधी मंजूर
✒️ अकोला (वा.) येथील सूर्यफूल पिकाला जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत प्रथम
✒️ घेरडीः विहिरीत पडून आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
✒️ स्मार्ट मीटरची ग्राहकांना सक्ती करू नये-कामटे संघटना
✒️ राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १० किमी खुल्या गटात आग्राच्या मनुकुमारची विक्रमी धाव
✒️ सांगोला येथे उपचारापूर्वी ४० वर्षीय परप्रांतीय मजुराचा मृत्यू
✒️ नाझरे-वझरे येथील श्री दत्त मंदिरात श्रीराम मूर्ती स्थापना, कलशारोहण व सद्गुरू संजीव स्वामी महाराज गादी स्थापना सोहळा उत्साहात संपन्न
✒️ जनगणना कार्यात मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबालाही मदतीची मागणी
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची सरकारकडे मागणी
▪️राजुरी देवी मंदिर चोरीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी
✒️ वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाढेगाव येथे मोफत नारळाची रोपे वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



