✒️ आज-उद्या रेड अलर्ट
▪️मुंबई, ठाणे, पालघर, रायगडात मुसळधार पावसाचा इशारा
▪️राज्यभरात अतिवृष्टीचा अंदाज
✒️ खड्ड्यात पडून चिमुकल्याचा अंत
▪️पुण्यातील दुर्दैवी प्रकार, कंत्राटदाराचा अक्षम्य निष्काळजीपणा
✒️ मुंढेंचा मोर्चा आता दूध सम्राटांकडे
✒️ समाजाच्या श्रद्धेला ‘गंभीर ठेच’
▪️राम मंदिर अपहारप्रकरणी दत्तात्रेय होसबाळे यांची प्रतिक्रिया
✒️ ठाकरे गट करणार रामरक्षा आंदोलन
▪️खासदार फोडण्यासाठी राममंदिराचा पैसा उद्धव ठाकरेंचा आरोप
✒️ शाळा,कॉलेज परिसरात ‘स्टिंग ड्रिंक’ विक्रीवर बंदी
✒️ केतन हत्या : आणखी एकाला होती कल्पना
▪️चेतनने मित्राशी केली होती चर्चा; मित्र मूळचा बीड जिल्ह्यातील
✒️ नादुरुस्त एसटी बस १५ दिवस पडून, लाखोंचे नुकसान
▪️कारवाईचा बडगा, १२ अधिकारी तडकाफडकी निलंबित

✒️ इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीला सुरुवात
✒️ महाराष्ट्र लुटत आहात, किमान देवाला तरी सोडा
▪️नाशिक कुंभमेळा निविदा घोटाळ्यावरून अनिल परब यांचा सरकारवर हल्लाबोल
✒️ विकसित महाराष्ट्राचे ध्येय गाठायला विशेष कक्षांची निर्मिती
▪️राज्यात वित्तीय व्यवस्थापन अधिक सक्षम होणार
✒️ राज्यात फक्त ८ दिवसांचा रक्तसाठा
▪️राज्य रक्त सक्रमण परिषदेची माहिती
✒️ स्मार्ट मीटर बसवणे कायद्याने बंधनकारक
▪️मेघना बोर्डीकर यांची स्पष्टोक्ती
✒️ जीएसटी भवन प्रशिक्षण केंद्रासाठी १२० कोटी मंजूर
✒️ समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी समिती

✒️ केंद्र सरकारचा विरोध करण्याचा नागरिकांना अधिकार, मुंबई हायकोर्टाने ठणकावले
▪️देशाचे नागरिक सरकारचे गुलाम नाहीत
✒️ मराठवाड्यातील एकाचवेळी २२ शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या
▪️शालेय शिक्षण विभागाचा दणका; तातडीने कार्यमुक्त होण्याचे आदेश
✒️ डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची केली फसवणूक
▪️शेअर बाजार पाडून कमावले कोट्यवधी रुपये
✒️ चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल स्नेहल व प्रवीण तरडे यांना सूर्यभारत सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार
▪️’देऊळबंद-२’च्या यशस्वी टीमचा सूर्यदत्त संस्थेकडून गौरव
✒️ अनमोल बिश्नोईचा शरणागतीसाठी अर्ज
▪️योग्य चौकशीची मागणी
▪️अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण
✒️ सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता
✒️ एआयसाठी स्वतंत्र कायदा
▪️सरकार नियमावली तयार करणार -आयटी सचिव एस. कृष्णन

✒️ भारताचा मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध दुसरा टी-२० सामना
▪️आघाडीच्या फळीची आज पुन्हा अग्निपरीक्षा
✒️ अपघातमुक्त सांगोलाच्या दिशेने सांगोला पोलिसांचा अभिनव जनजागृती उपक्रम
✒️ आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज चेतनसिंह केदार सावंत
✒️ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर यांचे आज सांगोला विद्यामंदिरमध्ये विशेष व्याख्यान
▪️क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आणि ९४ पुरस्कारांनी सन्मानित शास्त्रज्ञाकडून विद्यार्थ्यांना मिळणार पेटंटचे धडे
✒️ माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांना चैतन्य हास्य योग मंडळ तर्फे श्रद्धांजली
✒️ समर्थ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त मंदिर नाझरे वझरे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
✒️ सांगोला तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींमध्ये संविधान सभागृह उभारणीसाठी मंजुरी द्यावी
▪️आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे कडून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने एखतपूर येथे कृषी अधिकाऱ्यांचे व्याख्यान संपन्न
✒️ महुदमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई
▪️ सहा दुकानाला टाळे ठोकून ८ हजार ४७२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू केली जप्त

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



