ठळक बातम्या – 05/07/2026

0

✒️ पावसाचे धूमशान

▪️ठाणे-पालघर पट्ट्यात मुसळधार

▪️मुंबईत आजही रेड अलर्ट रेल्वे उशिराने

▪️उपनगरातील रस्ते पाण्याखाली, मेट्रो काही काळ ठप्प

▪️पांडवकडा धबधब्यावर दोन तरुणांचा मृत्यू

▪️भांडुपला रस्ता खचल्याने टेम्पो पडला खड्ड्यात

✒️ उपमुख्यमंत्री शिंदे रुग्णालयात प्रकृती स्थिर

✒️ मुंबईत देशातील पहिला पादचारी प्रकल्प

▪️महापालिका करणार आराखडा

▪️सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

✒️ आता ‘बद्रीनाथ’मध्येही चौकशीचे आदेश

▪️देणग्यांमध्ये गैरव्यवहारांचे आरोप

▪️मंदिर समितीकडून स्वतःहून दखल

✒️ चिनी कंपनीने आणला भावनिक सोबत देणारा रोबो

✒️ ऊर्जा संकटाचा यशस्वी सामना

▪️नागरिकांवर बोजा न टाकल्याचा पंतप्रधान मोदी यांचा दावा

✒️ फुटिरतावादाचे ‘उदात्तीकरण’ करणारे पुस्तक

▪️८ अधिकारी निलंबित

✒️ कांदा खरेदी दरात प्रतिक्विंटल २५० रुपयांची वाढ

▪️शेतकऱ्यांना अंशतः दिलासा, नवा दर २१२५

✒️ पावसाळ्याचे पुढील तीन महिने अतिमहत्त्वाचे

▪️प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या

▪️आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांचे निर्देश

✒️ कनेक्टिंग लिंकवर दोनच खड्डे – मुख्यमंत्री

✒️ आज दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन

✒️ २१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ घोषित

✒️ दुबईतून चालणाऱ्या गेमिंग सिंडिकेटचा पर्दाफाश

▪️सायबर फसवणूक रॅकेटचे मुंबई कनेक्शन उघड

✒️ झाडांच्या मुळांभोवतीचे काँक्रीटीकरण संपूर्ण मुंबईतून हटवा !

▪️वकिलाची मुंबई महापालिकेला कायदेशीर नोटीस

✒️ मालकी हक्काचे वाद मिटवण्यासाठी नोंदणी रद्द करण्याचा मार्ग वापरता येणार नाही

▪️४५ वर्षे जुन्या गृहनिर्माण संस्थेची नोंदणी रद्द करण्यास न्यायालयाचा नकार

✒️ पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

✒️ मुंबई परिसरात दमदार, धरण क्षेत्रात ‘संथ’धार

▪️धरण क्षेत्रात दमदार इनिंगची प्रतीक्षाच

▪️पाणी पातळीत किंचित वाढ

✒️ पावसाचा ठाणे-पालघर-रायगडला तडाखा

▪️२४ तासांत सरासरी ८५.९ मिमी पावसाची नोंद

▪️भिवडीत एकाचा मृत्यू, दोन दिवस रेड अलर्ट

✒️ मेस्सीचा गोलधडाका कायम !

▪️विश्वचषकात लगावला २० वा गोल

▪️गोल्डन बूटच्या शर्यतीत अग्रेसर

▪️अर्जेंटिनाचा कापे व्हर्डेवर थरारक विजय

✒️ अवघ्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

▪️वैभव सूर्यवंशीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

✒️ इंग्लंडने भारताला 4 गडी राखून नमवलं

✒️ शालेय वयातच संशोधक वृत्ती जोपासा; प्रत्येक विद्यार्थ्याला पेटंट मिळवण्याची मोठी संधी : डॉ. अशोक नगरकर

▪️सांगोला विद्यामंदिर व लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी वर्षात प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

✒️ ज्ञानदीप विद्यालय, सांगोला आदर्श विद्यालय पुरस्काराने सन्मानित

✒️ कोळा सर्कल मध्ये तहसीलदार बाळूताई भागवत यांची एस आय आर मतदार यादी पुनर्निरीक्षण बैठक संपन्न

✒️ सांगोला तालुक्यात खरीप पेरण्या मंदावल्या

▪️पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे; जून महिन्यात ९ मंडलनिहाय सरासरी १०२ मिमी पावसाची नोंद

✒️ महाराष्ट्र विधानपरिषदेला सर्वांना सोबत घेऊन जाणारा अनुभवी उपसभापती लाभला- दिपकआबा

✒️ खिलारवाडी-हलदहिवडी ४.५ किमी सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

▪️७ कोटींच्या निधीतून ६ गावांना होणार मोठा लाभ

✒️ सांगोला सब जेल कायमस्वरूपी बंद

▪️२५ आरोपींची कळंबा कारागृहात खानगी

✒️ देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय मेडशिंगीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here