ठळक बातम्या – 05/10/2026

0

✒️ ज्ञानेशांविरोधात ‘गर्जना’

▪️सर्वपक्षीय मोर्चात राज्यातील एसआयआर रद्द करण्याची मागणी

▪️…. तर हात उचलावा लागेल; उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला इशारा

▪️सरकार चालवणे म्हणजे सूड उगवणे नव्हे!

✒️ मुख्य निवडणूक आयुक्तांच्या दक्षता चौकशीचे आदेश

▪️केरलम सरकारचा निर्णय, कंत्राटदाराच्या आत्महत्येचे प्रकरण भोवणार

✒️ जम्मूत महाराष्ट्राच्या जवानाची आत्महत्या

✒️ डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार !

▪️एल निनोची तीव्रता वाढणार

▪️सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

✒️ रशियन हल्ल्यात भारतीय कंपनी उ‌द्ध्वस्त

✒️ नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी

▪️सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

✒️ जीएसटी अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम

▪️जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार

✒️ रमेश म्हात्रेसह चार जणांची रवानगी तुरुंगात

✒️ ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

✒️ MPSC च्या आंदोलनस्थळी येताच गोंधळ, भाषणाला विरोध; मग ओमराजेंच्या एका वाक्याने टाळ्यांचा कडकडाट

✒️ सत्ताधारी महायुतीत – बंडखोरीची चिन्हे

▪️विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

✒️ ‘गर्जना मोर्चा’त ५ हजारांहून जास्त जेन झींचा सहभाग

▪️महिलांचाही समावेश

✒️ इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून अर्ध्या किमतीत सायकलींचे वाटप

✒️ मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले, जीव गमावून बसले

▪️नाशिकच्या कजवाडे धरणात बुडून तिघांचा मृत्यू

✒️ ”कोबी’ला दोन रुपये किलो भाव

▪️तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

✒️ ठाकरेंच्या शिवसेनेचा उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई

▪️ 1 वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

✒️ आशियाई क्रीडा स्पर्धेतील साताऱ्याच्या खेळाडूंचा गौरव

✒️ दुष्काळावर आतापासूनच उपाय करा !

▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला सूचना

✒️ यंदा व्याजदर वाढ?

▪️वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक पतधोरणात बदल करणार

✒️ अमेरिकेच्या एआय कराराची भारताने नक्कल करू नये

▪️देशाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा धोरणाबाबत उद्योगाची सूचना

✒️ भारताला ८५ पदकांचा मान, सायोनारा जपान !

▪️आशियाई क्रीडा स्पर्धेचे २०वे पर्व उत्साहात संपन्न; भारत सलग दुसऱ्यांदा चौथ्या स्थानी

▪️पदकांची संख्या कमी; भविष्यात यशाची हमी ?

✒️ खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण – गिल

✒️ शेष भारताची इराणी चषकावर मोहोर

✒️ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे १०० टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत-पालकमंत्री

▪️कटफळ येथे पीक नुकसानीची पाहणी

✒️ सांगोला-महूद रेल्वे गेट बंद असताना ओढ्याखालून पर्यायी मार्ग सुरू होणार

▪️शहीद अशोक कामटे संघटनेच्या मागणीला रेल्वे विभागाची सहमती

▪️वाहतूक कोंडी टळणार

✒️ ४५ वर्षांनंतर सांगोला महाविद्यालयातील मित्र पुन्हा एकत्र

▪️सांगोल्यात रंगले मित्रसंमेलन

✒️ फॅबटेक पॉलिटेक्निक सिव्हिल विद्यार्थ्यांची कण्हेर जलविद्युत प्रकल्पास औद्योगिक भेट

✒️ राजुरीचे आप्पासाहेब व्हळगळ यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

✒️ सांगोला तालुक्यातील कोळा भागात प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुष्काळी पीक पंचनामे सुरु

▪️थेट बांधावर जाऊन नुकसानीची नोंद

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here