ठळक बातम्या – 07/01/2026

0

✒️ अजब : भाजपने धरला काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात

▪️अंबरनाथमध्ये भाजपसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत, शिवसेना विरोधी बाकावर

✒️ मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती

✒️ छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते !

▪️भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने तोडले तारे; वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात संताप

✒️ जे झालं ते गंगेला मिळालं, साहेबांचे नेतृत्व दूरदृष्टीचे नेतृत्व

▪️अजित पवारांकडून राष्ट्रवादीतील रेष मिटवण्याचे संकेत

✒️ भाजपचे निष्ठावंत फक्त सतरंज्या उचलत आहेत, काँग्रेसमधून गेलेल्यांनी पक्ष ताब्यात घेतला

▪️जयंत पाटलांचा टोला

✒️ राज ठाकरेंच्या पहिली फळीतील संतोष धुरींचा भाजप प्रवेश

▪️म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय

✒️ बाळासाहेब ठाकरे विद्यापीठाची स्थापना ते एम्सच्या धर्तीवर KEM रुग्णालय

▪️मुंबईसाठी शिंदेंचा मेगाप्लॅन; मुंबईसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर

✒️ पुण्यात अजित पवारांची भाजपवर टीका, देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात अजितदादांना मेसेज दिला; म्हणाले, आपण जेवढं मागे जाऊ तेवढा वाद वाढेल

✒️ शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून समरजित घाटगेंची घरवापसी

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 8 जानेवारीला प्रवेश करणार

✒️ पुण्याचे माजी खासदार तथा काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं निधन

▪️82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

✒️ बांगलादेशात हिंदू दुकानदाराची हत्या

▪️गेल्या १८ दिवसांतील सहावी, तर २४ तासांत दोन घटना

✒️ सांगोला येथे ऊस दरासाठी शिवसेनेच्या वतीने उपोषण; दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

✒️ सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार मंगळवारी

▪️लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पहिली सर्वसाधारण सभा

✒️ पशुसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी २४ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

✒️ सांगोला महाविद्यालयास आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत व्दितीय

✒️ कोळा जिल्हा परिषद गटावर पुन्हा एकदा लालबावटा फडकवणार-आ. बाबासाहेब देशमुख

▪️किरणभाऊ पांढरे मित्रपरिवार व शेकाप कोळा गट यांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी संपन्न

✒️ जवळा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांनी सुरू केली विकासकामे

✒️ फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here