✒️ विकास प्रकल्पांना गती
▪️’महाराष्ट्र लँड बँक’, ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण
▪️मालमत्तेची निश्चित मालकी नोंद उपलब्ध होणार
▪️डिसेंबरमध्ये आणणार ‘भूमि मालकीहक्क कायदा
▪️एका क्लिकवर सर्व्हे नंबरची संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध
✒️ पुण्यात दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
✒️ अमेरिकेकडून इराणचे ५ तेल टैंकर नष्ट
✒️ मराठा-मराठा संघर्ष झाल्यास त्याला सर्वस्वी शिंदेच जबाबदार
▪️मनोज जरांगे यांचा इशारा
✒️ …तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही
▪️ सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
✒️ MPSCचा मोठा निर्णय !
▪️गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

✒️ सीजेपी आंदोलकाला नोटीस
▪️सरन्यायाधीशांनी दंडाधिकाऱ्यांना फटकारले
✒️ अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटीची गुंतवणूक
✒️ पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही?
▪️मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल
✒️ मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
▪️जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
✒️ ‘प्रफुल्ल पटेलांनी भाजपची साथ सोडली तर एकत्र येऊ’ – रोहित पवार
✒️ यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून
▪️१०० लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज
✒️ जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते
▪️अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

✒️ साखर कारखाने सुरू करण्यास स्वाभिमानीचा विरोध
▪️खोट्या आकडेवारीवरून केंद्राची दिशाभूल
✒️ आयपीओ आक्रसणार
▪️एनएसईसाठी भागधारकांनी घेतली माघार
▪️सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम हुकणार
✒️ शेअर बाजारात निर्देशांक पडझड
✒️ एआय कंपन्या आयुष्याशी खेळत आहेत…
▪️बेजबाबदार एआय वापराचे कारण देत अँथ्रॉपिक संशोधकाचा राजीनामा
✒️ शीतल, हरिंदर-भावना यांचा जागतिक पॅरा स्पर्धेत सुवर्णवेध
▪️अखेरच्या दिवशी एकूण सहा पदकांसह भारताची सांगता
✒️ भारतीय महिला संघाचा आज बांगलादेशशी उपांत्य सामना
✒️ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हार्दिकचा भारत-अ संघात समावेश

✒️ ६ फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तीचे सांगोला नगरपरिषद विहिरीत विसर्जन करू नये
▪️सांगोला नगरपरिषदेचे गणेश मंडळांना आवाहन
▪️पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
✒️ सांगोला-कराड मार्गावर नवीन एसटी बससेवा सुरू करा
▪️डॉ. बाबासाहेब देशमुख यांची आगार व्यवस्थापकांकडे मागणी; डॉ. विजय बंडगर यांनीही दिले निवेदन
✒️ एस टी बसस्थानकातील चोरीचा २४ तासांत छडा
▪️१ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
▪️सांगोला पोलिसांची कारवाई; १० ग्रॅम वजनाचे गंठण महिलेकडून हस्तगत
✒️ सांगोला महाविद्यालयातील प्रा. कु. ऋतुजा बाबर यांचे नेट परीक्षेमध्ये यश
✒️ गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संस्कृती लोंढे व सारंगी वाघमोडे प्रथम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



