ठळक बातम्या – 12/01/2026

0

✒️ मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई !

▪️उद्धव, राज ठाकरे शिवतीर्थावर कडाडले

▪️ठाकरे बँड संपवणारा अजून जन्माला आला नाही ! – उद्धव

▪️आता जर चुकलात तर मुंबईला मुकलात -राज

✒️ कोकणवासीयांनी केला मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

✒️ … तर अमेरिकन, इस्रायली सैन्य लक्ष्य ठरेल

▪️इराणचा सडेतोड इशारा

✒️ ‘सोमनाथ’च्या पुनर्बाधणीला विरोध करणाऱ्या शक्ती कार्यरत

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

✒️ डोंबिवलीत भाजपकडून पैशांची पाकिटे वाटल्याचा आरोप

✒️ ठाकरे बंधूंमध्ये ‘राम’ नाही

▪️नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका

✒️ पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या ‘रोड शो’मध्ये आग

▪️इमारतीवरील मोबाईल टॉवर खाक ; जीवितहानी नाही

✒️ साखर कारखान्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी होणार

▪️२१ कारखान्यावर कारवाईची टांगती तलवार

▪️राज्य सरकारकडून समिती स्थापन

✒️ माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश

✒️ धारावीत पात्र व्यक्तींना ३५० चौरस फुटांची घरे- फडणवीस

✒️ भाजपपासून बेटी बचाव : हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

✒️ जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत अभूतपूर्व निश्चिततेचा अनुभव घेतोय : पंतप्रधान

▪️जीजे-पीएम-व्हायब्रेट गुजरात प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन

✒️ अदानी समूह कच्छमध्ये १.५ लाख कोटींची गुंतवणूक करणार

▪️ऊर्जा आणि बंदरांची क्षमता वाढवणार

✒️ खत उद्योगाची एकसमान ५ टक्के जीएसटी आणि जलद क्रेडिट परताव्याची मागणी

✒️ नववर्षाचा शानदार विजयारंभ

▪️भारताचे न्यूझीलंडवर चार गडी राखून वर्चस्व; विराट, गिलची अर्धशतके

✒️ सांगोला शहरातील मिरज रोडवरील भुयारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद

▪️पहिल्याच दिवशी शहरात वाहनांची रांग

✒️ कडलास मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सांगलीचा सुशांत सरगर प्रथम

✒️ आलदर हॉस्पिटल’मध्ये प्रसूतीनंतर गुदमरलेल्या कमी दिवसाच्या नवजात बालकाला जीवदान

✒️ डाळिंब फळबाग विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी १४ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत

✒️ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांचे भविष्य आज सुप्रीम कोर्टात ठरणार

✒️ उद्योगपती विजय सुरवसे यांची पशुपालकांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडे ठोस धडक

▪️सेक्स सॉर्टेड सिमेन व एम्ब्रियो तंत्रज्ञान स्वस्त दरात उपलब्ध करण्याची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here