ठळक बातम्या – 13/01/2026

0

✒️ मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

✒️ ठाकरे बंधूंचे मुंबईवरील प्रेम हे पुतनामावशीचे – एकनाथ शिंदे

✒️ सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस

▪️निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची तपासणी होणार

✒️ केंद्रीय अर्थसंकल्प प्रथमच रविवारी होणार सादर

✒️ आमची युती मराठी माणसाला जागे करण्यासाठीच !

▪️उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

✒️ गाफील राहाल तर फसाल ! – राज ठाकरे

✒️ लाडकी बहीण योजनेचा अग्रिम हप्ता देण्यास मज्जाव

✒️ ‘इस्रो’ चे वर्षातील पहिले प्रक्षेपण अयशस्वी

▪️तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड, रॉकेटने दिशा बदलली, उपग्रहांशी संपर्क तुटला

✒️ वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्या

▪️२४५ नवीन जागा : महाराष्ट्रात सर्वाधिक जागा वाढल्या

✒️ ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर ?

▪️भारत-अमेरिका व्यापार करारावर आजपासून पुन्हा चर्चा

✒️ सोने – चांदीच्या दरात विक्रमी वाढ

✒️ वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकिटांची किंमत वाढली

▪️आरक्षण प्रणालीतही बदल ः ‘आरएसी’ची तरतूद हटवली

✒️ अंबरनाथमध्ये भगवा फडकला

▪️उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील, खा. श्रीकांत शिंदे यांचा भाजपला धोबीपछाड

✒️ डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रेक्षकांना ‘नो एन्ट्री’

▪️निवडणुकीसाठी दोन सामने प्रेक्षकांशिवाय

✒️ नादाला लागाल तर तुम्हाला जागा दाखवू

▪️वनमंत्री गणेश नाईक यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

✒️ सत्ता, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने केली मूल्यांशी तडजोड

▪️खासदार सुप्रिया सुळे जोरदार टीका

✒️ किरकोळ महागाईचा तीन महिन्यांचा उच्चांक

✒️ सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह स्विकृत सदस्यांची आज निवड

▪️नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिली सर्वसाधारण सभा

 

✒️ सांगोला येथे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

✒️ स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या जयंती निम्मित बुधवारी जवळा येथे समाधी दर्शन सोहळा

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला येथे डेटा सायन्स युजिंग पायथॉन अँड पॉवर बी.आय. या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

✒️ शिवाजीनगर परिसरात चोरीचा प्रयत्न; चोर सीसीटीव्हीत कैद पोलिस गस्त नसल्याने नागरिकांत भीती

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here