ठळक बातम्या – 12/09/2026

0

✒️ मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल, अभिजीत दीपके यांचा सरकारला इशारा

▪️अंतरवालीत जाऊन भेट

✒️ टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो

▪️जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन

✒️ महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू

▪️नातेवाईकांची भेट अधुरी

✒️ संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं

▪️गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा

✒️ MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल

▪️आदित्य ठाकरेंचा तीव्र आंदोलनाचा इशारा

✒️ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावितला पोलिसांकडून अटक

▪️पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं

✒️ पुण्यात 4 ट्रक पनीर-खवा जप्त

▪️गणेशोत्सवापूर्वीच तुकाराम मुंढेंच्या FDA चा सर्वात मोठा दणका

✒️ गणेशोत्सवात पुण्यात 12 दिवस दारुबंदीचा निर्णय मागे

▪️फक्त आगमन आणि विसर्जनदिवशीच बंदी

▪️हायकोर्टाने जिल्हाधिकारी प्रशासनाला फटकारलं

✒️ अभिनेत्री बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या

▪️हादरवणारा व्हिडीओ काढून थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली, उत्पादनांविरुद्ध कठोर कारवाई करावी

✒️ दिल्लीत होणाऱ्या 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी व्लादिमीर पुतीन भारतात दाखल

▪️चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही येणार

 

✒️ लंडनमध्ये विराट कोहलीचा मराठमोळा सन्मान

▪️ एकनाथ शिंदेंनी शाल-पुष्पगुच्छ देत केला सत्कार

✒️ मान्सूनचा मुक्काम वाढणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा

▪️मुंबई, रायगड, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना 14 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट

✒️ महाप्रसाद वाटप करण्याच्या नियोजनाबाबत FDA कडून मार्गदर्शक सूचना जारी

✒️ एमपीएससी भरतीप्रकरणी काँग्रेस आक्रमक

▪️राज्यपालांची भेट घेऊन दिले निवेदन

✒️ मोदी आणि पुतिन यांच्यात चर्चा

▪️काळ्या समुद्रात भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित

✒️ राज्यात १०० टक्के दुष्काळाचे सावट

▪️कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता

✒️ भारताचा अनमोल एक्का, अंतिम फेरीत प्रवेश पक्का

▪️युवा हॉकी संघाचा उपांत्य लढतीत मलेशियावर ३-१ असा दमदार विजय

▪️भारतीय युवती संघाची आज दक्षिण कोरियाविरुद्ध उपांत्य लढत

✒️ शफालीची पुन्हा चमक

▪️भारतीय महिलांची अंतिम फेरीत धडक

✒️ श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष दीपक बंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

▪️२४१ रक्तदात्यांचे योगदान; सामाजिक बांधिलकीचा आदर्श

✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्यातर्फे स्वच्छतेची सवय हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली यावर मार्गदर्शन

✒️ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोल्याच्या बाजारपेठेत उत्साहाला उधाण

▪️नेहरू चौकात आकर्षक गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांची मोठी गर्दी

✒️ हजारो किलोमीटरचा प्रवास करून सांगोल्यात दाखल झाला युरोपियन रोलर

✒️ एसआयआर अंतर्गत मतदार यादीत प्रत्येक पात्र मतदाराच्या समावेशासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे

▪️अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार

✒️ सांगोला महाविद्यालयात अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी या विषयावर व्याख्यान संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here