ठळक बातम्या – 12/12/2025

0

✒️ मुंबई होणार पागडीमुक्त

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

✒️ गोवा अग्निकांड

▪️आरोपी लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात

✒️ केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

✒️ पाकचे माजी ‘आयएसआय’ प्रमुख फैज हमीद यांना १४ वर्षांचा तुरुंगवास

✒️ ‘एसआयआर’ला पुन्हा मुदतवाढ

▪️केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

✒️ मोदी-ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

▪️आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर

✒️ कोल्हापुरी चप्पल विकली जाणार ८४ हजार रुपयांना

▪️२ हजार जोड बनवून घेण्याचा ‘प्राडा’चा निर्णय

✒️ अमित शहांनी हिंदुत्व शिकवू नये !

▪️गोमांस खाणाऱ्या रिजिजूंना मंत्रिमंडळातून हाकला

▪️उद्धव ठाकरे यांचा घणाघात

✒️ अवकाळीच्या नुकसानीची भरपाई जानेवारीत मिळणार

▪️मदत व पुनर्वसन मंत्र्यांची माहिती

✒️ राज्यात देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारणार – मुख्यमंत्री

✒️ मराठा आरक्षण : सरकारने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली

▪️याचिकाकर्त्याचा न्यायालयात दावा

✒️ अण्णा हजारेंचा पुन्हा उपोषणाचा इशारा

▪️सशक्त लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी ३० जानेवारीपासून उपोषण

✒️ १०० रुपयांत विश्वचषकाचे तिकीट

▪️भारतात पुढील वर्षी रंगणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या तिकीट विक्रीला प्रारंभ

✒️ टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी

✒️ बिनविरोध जागांचे श्रेय घेण्याचा शहाजीबापूंनी प्रयत्न करु नये : आमदार बाबासाहेब देशमुख

▪️भविष्यातही आमची आघाडी अभेद्यच राहणार

▪️शहाजीबापूंनी आमची चिंता करू नयेः बाबासाहेब देशमुख आणि दिपकआबा साळुंखे पाटील

✒️ घेरडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : विविध अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

✒️ जवळा येथील श्री. यलुमा देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

✒️ सांगोला येथील बुद्धेहाळ तलाव येथे दलदली ससाणा दाखल

▪️युरोप, आफ्रिका व युरेशिया येथून भारतात स्थलांतर

✒️ म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प समस्यांकडे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत वेधले लक्ष

✒️ निजामबाद- पंढरपूर रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करावा:- कामटे संघटना

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here