ठळक बातम्या – 14/04/2026

0

✒️ भ्रष्ट व्यवस्थेचे बळी

▪️मुरबाडजवळ दोन गाड्यांची धडक, ११ जण जागीच ठार

▪️अपूर्ण रस्ता आणि बेकायदा वाहतूक

▪️सरनाईकांनी राजीनामा द्यावा- काँग्रेस

✒️ फिरुनी नवी जन्मेन मी…

▪️शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

▪️अवघा आसमंत गहिवरला, शब्द हिरमुसले, सूरही निमाले …

✒️ यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

▪️हवामान विभागाचा पहिला अधिकृत अंदाज

✒️ खरातच्या मालमत्तांवर राज्यात ‘ईडी’च्या धाडी

▪️२.४ कोटी गोठविले; मर्सिडिज जप्त

▪️७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

✒️ होर्मुझ नाकेबंदीला इंग्लंड-फ्रान्सचा नकार

▪️शेजारी देशातील बंदरांवर हल्ल्यांची इराणची धमकी

✒️ महिला आरक्षणः नव्या लढाईचे संकेत

▪️ऐतिहासिक निर्णय – मोदी, संसदेवर बुलडोझर- सोनिया

✒️ ‘एमपीएससी’ भरती प्रक्रियेत मोठे बदल

▪️१०२ संवर्गांसाठी नागरी सेवा परीक्षा, तर अराजपत्रित पदांसाठी मुलाखती रद्द

✒️ उष्णतेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सरकार सज्ज

▪️सरकारकडून ‘एसओपी’ प्रसारित

✒️ नागरी सेवांसाठी ठाणे मनपा आधुनिक तंत्रज्ञान वापरणार

✒️ एमपीएससी ७५८ रिक्त पदे भरणार

▪️’गट ब’ साठी अधिसूचना जाहीर

✒️ अकोला तापले

▪️४३.८ तापमानाची नोंद; जळगाव ४२, भुसावळ ४३ अंश

✒️ पाकिस्तानी कलावंतांची आशाजींना श्रद्धांजली

▪️ही केवळ एका देशाची नव्हे, तर संगीताची हानी’

✒️ ‘धुरंधर २’ मोडणार ‘पुष्पा २’चा विक्रम

▪️चित्रपटाने २५ दिवसांत कमावले १७१२ कोटी; परदेशातील कमाई ४१५ कोटींची

✒️ सीमांची फेररचना- सोनियांची टीका

▪️म्हणाल्या, “हे तर संविधानावरचे आक्रमण”

✒️ नितीश कुमार १४ एप्रिलला देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

✒️ महागाईत किरकोळ वाढ

▪️मार्चमध्ये दर ३.४ टक्क्यांवर खाद्यान्न किमतीतील वाढ, आखाती संकटाचा परिणाम

✒️ सेन्सेक्स कोसळला; निफ्टीतही घसरण

▪️निष्फळ चर्चेबाबत शेअर बाजाराची नाराजी कायम

✒️ इराणचे कच्चे तेल सात वर्षांनंतर भारतात

✒️ वैभवकडे सचिनसारखे कौशल्य; मात्र आंतरराष्ट्रीय पदार्पणाची घाई नको!

▪️भारताचे माजी क्रिकेटपटू जतिन परांजपे यांचे स्पष्ट मत; लाल चेंडूचे सामने खेळण्याची सूचना

✒️ रोहित जायबंदी; कर्णधार हार्दिकला दंड

✒️ चेन्नई-कोलकातामध्ये तळाचे स्थान टाळण्यासाठी द्वंद्व

✒️ आधी ईशानने कुटलं, मग हिंगे-साकिबने पुरतं फोडलं !

▪️राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव; तर हैदराबाद थेट टॉप-4 मध्ये

✒️ 6 चेंडूत अख्खा गेम पलटवणारा विदर्भाचा पोट्टया प्रफुल्ल हिंगे

▪️वैभवसह दोघांना शून्यावर तंबूत धाडलं, सगळेच रेकॉर्ड ब्रेक

✒️ सायकलवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल सांगोला तालुक्यातील भीमसैनिकाचा अनोखा उपक्रम

✒️ दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, सांगोला येथे तीन महिने पूर्णपणे मोफत मुतखडा मुत्ररोग निदान – उपचार, शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते कु. ज्ञानेश्वरी मेटकरी हिचा सत्कार संपन्न

✒️ खवासपूर येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

✒️ फॅबटेक पब्लिक स्कूलचा सर्वज्ञ शिंदे राज्यस्तरीय पोस्टर मेकिंग स्पर्धेत राज्यात द्वितीय

✒️ डोंगरगाव येथे शिवणकला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here