✒️ राज्यावर चिंतेचे ढग
▪️मान्सून हर्णेपुढे सरकेना
✒️ हवाई दलाचे विमान कोसळले
▪️वैमानिकासह ५ ठार
▪️आसामच्या जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी लागली आग
▪️सहवैमानिक गंभीर जखमी;
▪️हवाई दलाने दिले अपघाताच्या चौकशीचे आदेश
✒️ विठ्ठल मूर्तीवर लेपन प्रक्रिया
▪️२३, २४ जूनला पंढरपूरचे मंदिर बंद
✒️ अयोध्या राम मंदिराचा कर्मचारीच चोर
▪️घरातून जप्त केले १० लाख : आरोपीला अटक
✒️ जी-७ परिषदेत घुमेल भारताचा आवाज : मोदी
✒️ अमेरिकेचा उद्दामपणा कायम
▪️होर्मुझमध्ये नाकेबंदी स्वीकारावीच लागेल – रुबीयो

✒️ अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर छापे
✒️ क्षेपणास्त्र पाडण्याच्या यंत्रणेची यशस्वी चाचणी
✒️ काँग्रेसचे १७ जूनला देशव्यापी आंदोलन
✒️ उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक
✒️ महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी लष्करात
▪️आयएमए’च्या दीक्षांत संचलनाचे राष्ट्रपती यांच्याकडून निरीक्षण
✒️ अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
✒️ महाराष्ट्रात मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत
▪️१५ जूननंतरच पेरणी करण्याचा सल्ला; दुबार पेरणीचे संकट गडद
✒️ कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींत वाढ
▪️’विनोदाच्या नादात विकृती केल्यास थेट कारवाई’
▪️गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा

✒️ कृष्णा नदीतील हिरव्या पाण्याने नागरिकांमध्ये चिंता
✒️ अमेरिकेची दणदणीत सुरुवात
▪️यजमानांचा पॅराग्वेवर ४-१ ने विजय
▪️बलोगनचे दोन गोल
✒️ पाकिस्तानविरुद्ध भारताची आज परीक्षा
▪️आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप
✒️ भारताने पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं, गिलची विजयी खेळी
✒️ अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार – दिपकआबा यांचा इशारा
▪️भारनियमन आणि पाणीटंचाईवर दिपकआबा आक्रमक
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
▪️सांगोला तालुक्यातील ५८२ बाधित लाभार्थ्यांना २३.१६ लाखांचे अनुदान मंजूर

✒️ रोटरी क्लब ऑफ सांगोला च्या वतीने उद्या जयपूर फूट कॅम्प चे आयोजन
✒️ बुद्धेहाळ तलावातून चोपडी, सोमेवाडी, बुद्धेहाळ गावातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबलांची धाडसी चोरी
✒️ चिमुकल्या दीपक खटकाळे यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अकोला (वा) येथे भव्य वृक्षारोपण
✒️ तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाला लुटण्याचा प्रयत्न; सांगोल्यात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
✒️ दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांचा वाढदिवस ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ म्हणून साजरा होणार
✒️ आठवले साहेबांनी जपला शब्द, दिवंगत नितीन वाघमारे यांच्या कुटुंबाला १ लाखांची मदत खात्यावर जमा
✒️ आ.रोहित पवार यांच्या आंदोलनास संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



