ठळक बातम्या – 15/06/2026

0

✒️ पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा

▪️पिकअप विहिरीत कोसळून ८ जणांचा करुण अंत

▪️दैव बलवत्तर असल्याने ६ जणांचा जीव वाचला

✒️ उद्धव यांच्या बैठकीला सर्व नऊ खासदार उपस्थित

✒️ रेल्वेखाली चिरडून चौघांचा मृत्यू

▪️मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील घटना

✒️ १०० टक्के इथेनॉलला मंजुरी – गडकरी

✒️ नावीन्यता भारताच्या डीएनएमध्येच !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

▪️भारत-फ्रान्समध्ये सहकार्य दृढ करण्याबाबत चर्चा

✒️ आजपासून शाळांची घंटा वाजणार

✒️ ‘नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी’त तृणमूलचे बंडखोर विलीन होणार

✒️ सागरी सुरक्षेला बळ

▪️सागर रक्षक दलाच्या स्वयंसेवकांची संख्या पोहोचली ३ हजार १५६ वर

✒️ युद्धबंदी असूनही इस्रायलचे हल्ले सुरूच

✒️ तडजोडवादी पंतप्रधान आज्ञाधारक नोकरासारखे वागतात !

▪️राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

✒️ तर युद्धविरामाचा संभाव्य करार धोक्यात !

▪️ट्रम्प यांचा इशारा

✒️ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विलीनीकरण नाही

▪️प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती

✒️ मृग नक्षत्रही कोरडे; आर्द्रा नक्षत्रावर खरीप हंगामाची भिस्त

▪️आकाशाकडे लागले शेतकऱ्यांचे डोळे

✒️ एल निनो, युद्धामुळे महागाई वाढणार

▪️बँक ऑफ बडोदा, प्रभुदास लीलाधरचा महागाई वाढण्याबाबत धोक्याचा इशारा

✒️ महागाई आणि अमेरिकेतील व्याजदर बाजाराची दिशा ठरवणार

✒️ जीडीपी फुगवून सांगण्याची गरज नाही: नागेश्वरन

✒️ ब्राझीलचा सलामीलाच संघर्ष

▪️मोरोक्कोविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान; नेयमारची उणीव जाणवली

✒️ भारताचे पाकिस्तानवरील वर्चस्व अबाधित

▪️महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा

▪️दीप्ती शर्माचे १० धावांत ५ बळी

✒️ धीरज-कुमकुम जोडीला सुवर्ण

▪️विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा

✒️ आजपासून वाजणार शाळांची घंटा; नवागतांच्या स्वागताची जय्यत तयारी

▪️सांगोला तालुक्यातील १८ हजार ५०० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते राज्यस्तरीय यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

✒️ काशी पिठाच्या जगद्‌गुरूंच्या दिव्य सानिध्यात नाझरे येथे भव्य ग्रंथ दिंडी, धर्म जागृती व आशीर्वाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न

✒️ महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारातून मांजरी व बामणी येथे कर्करोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️ डिकसळ गावासह चार गावातील लाईट गायब

▪️तीन दिवसांपासून चार गावातील लोक बेजार; अधिकारी बेफिकीर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here