✒️ महागाईचा आगडोंब उसळला!
▪️अन्नधान्य, इंधन तसेच उत्पादित वस्तूंच्या किमती वाढल्या
✒️ डाळिंबाचा दर दुप्पट
▪️पपई, केळी, संत्रीही महागली
✒️ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस
✒️ शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
▪️३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
▪️अंगणवाडी सेविका, मदतनिसांना २ हजार रुपयांची भाऊबीज भेट
✒️ आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार?
▪️2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

✒️ दिव्यांगाना जन्मापासून पेन्शन
▪️ केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
▪️तीन योजनातून इंदिरा गांधी यांचे नाव हटवले
✒️ राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
✒️ ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती
▪️विहिरी, बोअरवेलने गाठला तळ
✒️ सीजेपीची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली
▪️सौरव दास, आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
✒️ शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत
▪️आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
✒️ तीन डोमिनोज आऊटलेट्ससह १७ खाद्य परवाने निलंबित

✒️ भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी
▪️ स्वीकृत निवडीवरुन वाद
✒️ राज्यावर पाणीटंचाईचे सावट
▪️पाणीकपात, टँकरवर मदार, रखडलेल्या प्रकल्पांमुळे चिंता
✒️ रोहित पुन्हा कर्णधारपदी ?
▪️आयपीएल २०२७ मध्ये मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वावर खल सुरू
▪️हार्दिक पंड्याच्या पुढील भवितव्याबाबत चर्चा
▪️सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या नावांचीही चर्चा
✒️ शिखर धवनचा कायदेशीर कारवाईचा इशारा
▪️वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कपमध्ये परवानगीशिवाय नाव वापरल्याचा आयोजकांवर आरोप
✒️ पार्थिव पटेलची माघार
▪️निवड समितीच्या पदासाठी अर्ज करण्यास नकार
▪️प्रज्ञान ओझा अध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता
▪️अजित आगरकरनंतर पश्चिम विभागाचे पद रिक्त

✒️ श्रेयस अय्यरची चौथ्या स्थानी झेप
✒️ सॅमसन एकटा लढला, बाकीचे अभिषेक-ईशान-अय्यर सगळे ढेपाळले!
▪️वेस्ट इंडिजने भारताला नमवत मालिकेत साधली बरोबरी
✒️ कायद्याच्या क्षेत्रातील दुर्गाशक्तीचा जागर
▪️सांगोला येथे महिला वकिलांनी साजरा केला कुष्मांडा देवीचा उत्सव !
✒️ सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये अग्निशमन विभाग व पोस्ट ऑफिसचा स्तुत्य उपक्रम
✒️ सांगोला विद्यामंदिरच्या साक्षी केदारची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
▪️विभागीय स्पर्धेत सुवर्णयश
✒️ सांगोल्याच्या समृद्धी गुळमिरे ची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत निवड
▪️इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात सलग तीन वर्षे प्रथम
✒️ इनरव्हील क्लब कडून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
✒️ सांगोला तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनील भोरे सर यांची नियुक्ती
▪️पक्ष संघटन मजबूत करण्याचा अनुभव; शहर व तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव
✒️ बॅलेट पेपरवर मतदानासाठी मनसेचा एल्गार !
▪️MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सांगोल्यात स्वाक्षरी मोहीम
▪️अनिल केदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेची जोरदार मोहीम
▪️वासुद चौक व एसटी स्टँड परिसरात नागरिकांच्या स्वाक्षऱ्या !

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



