✒️ मुंबईच्या चाव्या महायुतीकडे
▪️मुंबई महापालिका निसटली, पण उद्धव ठाकरेंनी दिली कडवी झुंज
✒️ राज्यात भाजपच ‘मोठा’ भाऊ
▪️२९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा कब्जा
✒️ मतचोरी हे देशविरोधी कृत्य !
▪️राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप
✒️ मुंबईचे महापौरपद भाजपकडे तर शिंदेंचा उपमहापौर?
▪️२८ जानेवारीला महापौरपदाची निवडणूक
✒️ राज्यात एमएमआयची मुसंडी
✒️ घराणेशाही पडली; नातेवाईकांचे उमेदवार नापास
✒️ मतदान यंत्रात बिघाड झाल्याने निकाल रखडले
▪️निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर निकाल जाहीर
✒️ सोलापूरमध्ये भाजपच मोठा पक्ष
✒️ ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा मान्य न केल्यास आयातीवर कर लावणार
▪️अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

✒️ सांगलीत भाजपला स्पष्ट बहुमत
▪️वसंतदादांचे पणतू हर्षवर्धन यांची महापालिकेत एण्ट्री
✒️ मुंबईत येऊन ठाकरे बंधूंची भेट घेणार: भाजप खासदार दुबे यांनी डिवचले
✒️ प्रजासत्ताक दिन सोहळ्यास युरोपियन युनियनचे पाहुणे
✒️ भाजपच्या विकसित महाराष्ट्राला जनतेचा पाठिंबा
▪️प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
✒️ ऑफस्पिनरची भारतात वानवा !
▪️हरभजन सिंगचे परखड मत; वर्कलोडवरूनही संघ व्यवस्थापनाला सुनावले
✒️ श्रेयस, बिश्नोईचे भारताच्या टी-२० संघात पुनरागमन
▪️अष्टपैलू सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सर्व मालिकांतून बाहेर

✒️ भारतीय युवा संघाची आज बांगलादेशशी गाठ
▪️युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा
✒️ शिवसेनेने कोणाशी आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी-श्री. सदानंद पांढरे
▪️आज कोळे येथे भव्य मेळाव्याचे आयोजन
✒️ राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष अतुल पवार यांच्या संकल्पनेतून जवळा जिल्हा परिषद गटातील जन्माला येणाऱ्या सर्व मुलींच्या नावावर १०,०००/- ची ठेव
✒️ संत विचार पुढच्या पिढीला कळणे आवश्यक डॉ. मोकाशी
▪️नाझरे येथे साहित्य संवाद संमेलन थाटात संपन्न
✒️ शेकापकडून किरण भाऊ पांढरे यांना तरुण पिढीची खंबीर साथ
▪️कोळा गटासाठी शेकापचे किरण भाऊ पांढरे यांच्या उमेदवारी सरस ठरण्याची चर्चा
✒️ वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तीन मुलांची निवड
✒️ सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी Menopause Clinic सुरु
▪️जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



