✒️ ८६ हजार कोटी थकले
▪️राज्य सरकारविरुद्ध कंत्राटदार आक्रमक
▪️आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन
✒️ नौदल खलाशाचे कुटुंब मृतावस्थेत
▪️पतीने आत्महत्या केल्याचा संशय, पत्नी व दोन मुलांचा मृत्यू
✒️ १०६ हुतात्म्यांची नावे एअर इंडिया इमारतीत
✒️ सोनियांविरुध्द भाजपचे काहूर
▪️’वंदे मातरम्’ चा अपमान केल्याचा आरोप
▪️काँग्रेसने माफी मागावी- शहांची मागणी
▪️काँग्रेसचा पलटवार
✒️ वैचारिक नक्षलवादी ही टीका विरोधी नेत्यांबाबत नाही – रिजिजू
✒️ केवळ विद्यार्थिनींसाठी राहुल गांधी यांचा पुण्यात संवाद
✒️ मेट्रो वनचा डिजिटल पास व्हॉट्सअॅपवर
▪️गुगल वॉलेट, अॅपल वॉलेटमध्येही करता येणार साठवण
✒️ चाकणच्या समस्यांबाबत सरकार अॅक्शन मोडवर
▪️रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापनाला प्राधान्य

✒️ एनटीएकडून तीन विषयांची फेरपरीक्षा
✒️ सरकारने निर्णयातील चुका सुधाराव्यात – जरांगे
✒️ चौदाशेहून अधिक डॉक्टर लवकरच रुग्णसेवेत
▪️आरोग्याच्या तक्रारी थेट शासनापर्यंत पोहोचणार
▪️ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करणार -आबिटकर
✒️ दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये नेणार
▪️मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
✒️ शाहरूख, अजय देवगण, टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस
▪️’विमल इलायची’ची जाहिरात केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस
✒️ राज्यात १६ दिवसांत भूकंपाचे २९ धक्के
✒️ रेल्वे स्थानकांवर सुरक्षित पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – रेल्वेमंत्री
✒️ एलपीजी पुरवठा मजबूत
▪️रिफायनरींसाठी वायू उत्पादन लक्ष्य निश्चित
▪️रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वात मोठा वाटा

✒️ गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ,
✒️ सरकारनं कायदा केलाय, … तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी: प्रशांत किशोर
✒️ आता हेच जंतर-मंतर ! अभिजित दीपकेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा
✒️ पडिक्कल अन् पावसाचे वर्चस्व
▪️दुसऱ्या दिवसअखेर भारताची ९ बाद ४६० धावांपर्यंत मजल; ध्रुवचे अर्धशतक
✒️ बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय
✒️ भारतीय महिलांची बलाढ्य चीनविरुद्ध २-२ अशी बरोबरी
✒️ अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, बेंगळुरू यांच्या वतीने प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा ‘वीरशैव श्री’ पुरस्काराने सन्मान
✒️ विधवा मातेच्या हस्ते ध्वजारोहण
▪️मेथवडे ग्रामपंचायतीने जपला सन्मानाचा अनोख्वा आदर्श

✒️ स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर तालुक्यात ५० हजार वृक्षलागवडीचा संकल्प; शासकीय कार्यालय -जिल्हा परिषद शाळा याठिकाणी उत्साहात वृक्षारोपण
▪️राजश्रीताई नागणे-पाटील यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक अभियान
✒️ नीरा उजवा कालवा फाटा क्रमांक ५ वरील हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
▪️तहसील कार्यालय समोरील आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी टाळ मृदंग आणि अभंगातून प्रशासनाचे वेधले लक्ष
✒️ वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम; शालेय साहित्य, वृक्षारोपण व अन्नदानातून नगरसेवक काशिलिंग (बाबू) गावडे यांचा वाढदिवस साजरा
✒️ मा. प्राचार्य स्व. सुब्राव बंडगर सर अभ्यासिकेचे उद्घाटन व माणहिरा या ग्रंथाचे प्रकाशन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न
✒️ स्टंट नव्हे, रक्तदानातून माणुसकीचा संदेश; स्वातंत्र्यदिनी विठ्ठल शिंदे यांचा अनोखा उपक्रम
▪️मनसे पदाधिकारी व सहकाऱ्यांसह रक्तदान करून दिला समाजसेवेचा संदेश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



