✒️ माघार नाहीच
▪️यूपीआय शुल्काबाबत सरकार ठाम
▪️व्यापारी नाराज, रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती
✒️ जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार
✒️ ईपीएफओ वेतन मर्यादा आता २५ हजारांपर्यंत
✒️ भाजप आमदार मेहतांची ‘शरणागती’
▪️भाईंदरमधील जमीन करावी लागली परत
▪️पंतप्रधानांच्या भेटीनंतर शाळासोबत्याला मिळाला दिलासा
✒️ आमदारांचे बहुमत् ही कसोटी पुरेशी आहे ?
▪️सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
✒️ ११ रुपयांचा आयव्ही सेट तब्बल ३२५ रुपयांना !
▪️वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा
▪️तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

✒️ मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला आव्हान
▪️’एमी फाऊंडेशन’चा आंदोलनाला विरोध
✒️ महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना
▪️समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विजय केळकर यांची नियुक्ती
✒️ निबंधकांच्या मंजुरीनंतरच जन्म, मृत्यू नोंदणी रद्द
▪️दुरुस्तीसाठी नवे कडक नियम
✒️ पुण्यात साऊंड व्यावसायिकांचा मूकमोर्चा
▪️समान नियमावली लागू करण्याची मागणी
▪️कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याची तक्रार
✒️ भारत, रशियावर निर्बंध लादण्यास अनुकूल मत
✒️ ट्रम्प इस्रायलला २६ हजार कोटींची शस्त्रे देणार

✒️ यूपीआय शुल्कावर जीएसटी ?
▪️पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार
✒️ निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज
▪️अफगाणिस्तानविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
▪️वैभवला संधी मिळण्याची शक्यता
✒️ मूल्यधिष्ठित शिक्षण, संस्कार आणि नैतिकता हाच गुरुवर्य बापूसाहेबांचा खरा वारसा- युवराज पाटील
▪️अमृत महोत्सवी पर्वः ४५ वा स्मृती समारोह सांगता समारंभ
✒️ डॉ. शंकर धसाडे यांची डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या नियमित प्राचार्यपदी नियुक्ती

✒️ उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
▪️हजारो रुग्णांची तपासणी; वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
✒️ मातृभाषेबरोबरच राष्ट्रभाषा हिंदीचा सर्वांनी आदर करावा -प्रा. अंजली जाधव
✒️ ४७ विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक; कोळेच्या आणवाणे वस्ती शाळेचा कारभार ‘रामभरोसे’
▪️दोन वर्गांची जबाबदारी एकाच शिक्षकावर; जूनपासून सहशिक्षकाची प्रतीक्षा
✒️ झोपडपट्टी परिसरातील चिमुकल्यांची मोफत आरोग्य तपासणी; मोफत औषधोपचाराचे वाटप
▪️चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी नृसिंह गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
✒️ वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



