✒️ निवडणूक आयोगाला ४८ प्रश्न
▪️एसआयआरप्रकरणी राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात याचिका
✒️ मुंबईत मलेरियाचा उद्रेक
▪️नऊ महिन्यांत साडेबारा हजार जणांना लागण
▪️हिवतापमुक्त शहराचे आव्हान कायम
✒️ बिल्किस बानो प्रकरणातील दोघांची शिक्षा स्थगित
▪️जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
✒️ अजित पवार यांची कार्यपद्धती थक्क करणारी
▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोदगार
✒️ आरक्षणाच्या चक्राकार धोरणाविरुद्धची याचिका रद्द
▪️नियमांच्या पुनर्विचारासाठी सरकारकडे अर्ज करा – सुप्रीम कोर्ट
✒️ सीआरपीएफ हल्ल्यातील २ दहशतवाद्यांचा खात्मा

✒️ लातूर जिल्हा बँकेवर देशमुख घराण्याचा झेंडा
▪️धीरज देशमुखांच्या पॅनेलने जिंकल्या १४ जागा
✒️ शिखर परिषदांसाठी मोदी फिलिपाइन्समध्ये
✒️ विहिरीतील ढिगारा कोसळून सोलापुरात चौघांचा मृत्यू
✒️ पालिका शाळेचा भूखंडही खासगी संस्थेच्या घशात ?
▪️चारकोपमधील जागा भाडेपट्ट्याने देण्यास काँग्रेसचा विरोध
✒️ वनकायदा उल्लंघनाविरुद्ध कर्जतमध्ये उपोषण सुरू
▪️बेकायदा वृक्षतोडीचा विरोध
✒️ सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा सुरू
▪️ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत
▪️पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

✒️ ५० टक्के जागा वाढवल्यास मतदारसंघ फेररचनेला पाठिंबा
▪️राष्ट्रवादी पवार गटाचा पुनरुच्चार
✒️ महागाईचा घाऊक भडका
▪️चलनवाढ १२.२९ टक्क्यांवर: ऑक्टोबरमध्ये नवीन उच्चांक
✒️ कायदेशीर कर्जवसुली कारवाईला ि फौजदारी गुन्ह्याचे स्वरूप नाही
▪️सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
✒️ भारतीय शेअर बाजारात तेजी
▪️सेन्सेक्स ५१२ अंकांनी वधारला निफ्टी २५,३०० नजीक स्थिरावला
✒️ शहा पुन्हा आयसीसीचे अध्यक्ष
▪️दुसऱ्यांदा बिनविरोध निवड २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धांवर विशेष लक्ष
✒️ फुटबॉलपटू रोनाल्डिन्होचे वयाच्या ४६ व्या वर्षी पुनरागमन
▪️इटलीतील तिसऱ्या श्रेणीच्या रेव्हेन्ना क्लबकडून खेळला सामना

✒️ सूर्यकुमारचे वादळी अर्धशतक मुंबईचा गुजरातवर ५ विकेट्स राखून विजय
▪️सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील प्रा. डॉ. जगन्नाथ ठोंबरे यांच्या संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता
▪️व्हॅनेडियम ऑक्साईड सुपरकॅपॅसिटर उपकरणाचे डिझाईन पेटंट भारत सरकारकडून मंजूर
✒️ नवोदय महासराव परीक्षेची कमलापूर येथे अंतिम फेरी २२ नोव्हेंबरला
▪️विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार !
✒️ वेतन सुधारणेसाठी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर
✒️ जिल्हास्तरीय युवा महोत्सवात युवक-युवतींनी सहभागी व्हावे
▪️१८ नोव्हेंबर रोजी सोलापुरात आयोजन
▪️विविध स्पर्धांसाठी आकर्षक पारितोषिके

✒️ आंबे विहीर दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन
▪️प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार- जिल्हाधिकारी
✒️ दुष्काळी परिस्थितीत रेशीम शेती ठरणार शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत
▪️डिजिटल रेशीम शाळेचे ११ वे ऑनलाइन सत्र २० नोव्हेंबर रोजी
✒️ सोलापूरचे कारखानदार शेतकऱ्यांना ९००-१२०० दर कमी देतात
▪️ हा अन्याय का.? : राजू शेट्टी कडाडले
✒️ जिल्ह्यातील १९८ गावांना २२९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
▪️सांगोला तालुक्यात ३९ गावात ५५ टँकर सुरू
✒️ खत खरेदीसाठी सांगोला तालुक्यात प्रणाली लागू
▪️शिरभावी, बामणी व मांजरी येथे शेतकऱ्यांना अॅप वापराबाबत प्रशिक्षण
▪️ क्यूआर कोडद्वारे खत बुकिंगची सुविधा
✒️ आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश; सांगोला पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागणार !
▪️पोलीस स्टेशन व निवासस्थानाच्या नवीन इमारतीसाठी शासनाची सकारात्मक भूमिका
▪️प्रकल्पाचा प्राधान्यक्रम यादीत समावेश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



