✒️ ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आठवडाभरात घोषणा ?
▪️’शिवतीर्थ’ निवासस्थानी झाली पहिली बैठकः संजय राऊत, अनिल परबांची उपस्थिती
✒️ प. बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली
✒️ ऑस्ट्रेलियातील हल्ला : आरोपी साजिद अक्रम मूळचा हैदराबादचा
✒️ ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी गांधी कुटुंबाला दिलासा
▪️ईडीचे आरोपपत्र स्वीकारण्यास न्यायालयाचा नकार
✒️ माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात
▪️नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब
▪️अटकेची टांगती तलवार
▪️शासकीय सदनिका लाटल्याचे प्रकरण
✒️ ऑस्ट्रेलियाचा ग्रीन ठरला सर्वाधिक महागडा
▪️आयपीएल लिलावात भारतीय खेळाडूंची चांदी
✒️ यमुना एक्स्प्रेस-वे’वर भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू
▪️८ बस ३ गाड्या एकमेकांवर आदळून पेटल्या, १०० हून अधिक जण जखमी

✒️ ‘मनरेगा’ नामबदलावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
▪️गांधीजींचे विचार व गरीबांचा हक्क याबद्दल मोदींना तिरस्कार
✒️ काँग्रेसचा निर्णय स्थानिक पातळीवर
▪️समविचारी पक्षांचे आघाडीसाठी प्रस्ताव- हर्षवर्धन सपकाळ
✒️ भारताच्या विकासात शक्तिशाली देशांचे अडथळे
▪️माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे मत
✒️ एसआयआरमधून १ कोटी मतदार वगळले
▪️तीन राज्य, दोन केंद्रशासित प्रदेशात 12.32 कोटी मतदार
✒️ शेअर बाजारात घसरण सुरूच
▪️सेन्सेक्स ५३३ अंकांनी घसरला
✒️ आयपीएल लिलावात भारतीय खेळाडूंची चांदी
▪️प्रशांत, कार्तिक यांच्यावर चेन्नईकडून प्रत्येकी १४.२० कोटींची बोली, कोलकाताची ग्रीनवर २५.२० कोटींची महाबोली
✒️ कुंडुचे द्विशतक; भारत उपांत्य फेरीत
▪️युवा आशिया चषक स्पर्धा

✒️ पद असो किंवा नसो शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहणार; मा. आम. दिपकआबा
▪️आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पालकमंत्र जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकापसोबत आघाडी करून लढवणार
✒️ माजी आमदार दिपकआबांकडून पुन्हा शहाजीबापूवर घणाघाती टीका
▪️लेकालासुध्दा नादाला लावत मतदारसंघ हळूच रिझर्वेशन केला हे पटतं का ?
✒️ नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील प्रयोगशाळेतील निष्ठावंत सेवक सिद्धेश्वर काळे यांचा सेवानिवृत्ती सत्कार संपन्न
✒️ सांगोला तालुक्यात ६० तलाठी व १० मंडल अधिकाऱ्यांचा कामावर बहिष्कार
✒️ १७ डिसेंबर रोजी पेन्शनर डे साजरा करणार-वसंतराव दिघे
✒️ रस्त्यावर सापडलेली रक्कम आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यासाठी जमा !
✒️ बहुउद्देशीय प्रशाला कडलास येथे आनंदी बाजार संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



