ठळक बातम्या – 16/12/2025

0

✒️ पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले

▪️२९ महापालिकांचा महासंग्राम

▪️१५ जानेवारीला, १६ जानेवारीला मतमोजणी: राज्यात आचारसंहिता लागू

✒️ नरेंद्र जाधव समितीला महिनाभराची मुदतवाढ

▪️त्रिभाषा घोरणाबाबतचा अहवाल ४ जानेवारी २०२६ पर्यंत सादर होणार

▪️निवडणुकीत फटका बसू नये यासाठी सावध पवित्रा

✒️ तेजस्वी घोसाळकर यांच्या हाती ‘कमळ’

▪️ठाकरेच्या शिवसेनेला चक्का देत भाजपमध्ये प्रवेश

✒️ महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार सेंट्रल पार्क

✒️ केंद्राच्या ‘मनरेगा’तून महात्मा गांधी बाहेर

▪️आता योजनेचे नाव ‘विकसित भारत-जी- राम जी २०२५

✒️ विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक शिक्षा दिल्यास थेट कारवाई |

▪️शाळेत आता ‘छडी लागे छम छम’ बंद

✒️ पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार

▪️मुख्यमंत्री यांची घोषणा

✒️ मुंढवा जमीन ः ३०० कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत तेजवानीचे ‘मौन’च

✒️ अ. भा. साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे आज अनावरण

✒️ मृत अर्थव्यवस्था ८.२ टक्क्यांची वाढ नोंदवेल का?

▪️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अमेरिकेला रोखठोक प्रत्युत्तर

✒️ नितीशकुमार यांनी भर कार्यक्रमात महिलेचा हिजाब ओढला

✒️ सत्ताधाऱ्यांकडून ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र : हर्षवर्धन सपकाळ

✒️ आयपीएलसाठी आज लिलाव

▪️३५० खेळाडूंचे भवितव्य पणाला; मात्र फक्त ७७ जणांवरच लागणार बोली

✒️ मी पुन्हा येईन !

▪️फुटबॉलपटू मेस्सीच्या भारत दौऱ्याचा नवी दिल्लीत संस्मरणीय समारोप

✒️ माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

▪️जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने आज होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष

✒️ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भक्तीभावात संपन्न

✒️ ब्राईट फ्युचर आय आयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला मध्ये मराठी विषयाचे व्याख्यान संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here