ठळक बातम्या – 15/12/2025

0

✒️ आर्थिक स्थिती ठणठणीत !

▪️राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

▪️हिवाळी अधिवेशनाची अखेर सांगता

✒️ कोविड लसीकरणाचा-अचानक मृत्यूचा संबंध नाही

▪️एम्सच्या अभ्यासात उघड

✒️ १ हजार कोटींच्या सायबर चोरीचा पर्दाफाश

▪️चिनी नागरिकांसह १७ जणांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र

✒️ ऑस्ट्रेलियात बीचवर अंदाधुंद गोळीबार; १२ ठार

▪️इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकेल वॉन थोडक्यात बचावला

✒️ सत्य, अहिंसेच्या मार्गाने मोदी-संघाचे सरकार हटवू

▪️काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

✒️ नितीन नबीन ठरले भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष

✒️ सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 

✒️ दिल्लीचा हवेचा निर्देशांक अत्यंत खराब

✒️ २५ डिसेंबरपूर्वी नवी मुंबई विमानतळाला दि.बां.चे नाव द्या

▪️आगरी महोत्सवातून अतुल पाटील यांचा सरकारला इशारा

✒️ महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार

▪️मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

✒️ नववर्षात टीव्ही संच महागणार

▪️मेमरी चिप्सच्या तुटवड्यामुळे आणि रुपयाच्या घसरणीचा फटका

✒️ दावोस : फडणवीसांसह चार मुख्यमंत्री सहभागी होणार

▪️१९ ते २३ जानेवारी २०२६ मध्ये जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक

✒️ भारताची मालिकेत आघाडी

▪️गोलंदाजांमुळे तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय

✒️ मुंबईत मेस्सी मॅजिक

✒️ पिढी बदलली, पण शिस्त तीच; स्व. भाई गणपतराव देशमुख यांचा वारसा नातू आमदार बाबासाहेबांकडून जतन

▪️नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची १०० टक्के उपस्थिती

✒️ शक्तीपीठ महामार्गः आरेखणात बदल केल्यास आत्मदहन करणार

▪️सांगोला तालुक्यातील रस्ता बाधित शेतकऱ्यांकडून इशारा

✒️ माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

✒️ सिद्धेश्वर गाडे यांची सांगोला तालुका भाजप सरचिटणीसपदी निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here