ठळक बातम्या – 13/12/2025

0

✒️ निवडणुकीत महायुती एकत्रच

▪️एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्यात सूरसंगम

▪️मुंबई, ठाण्यात महापौर महायुतीचाच – शिंदे

▪️पक्षस्तरावर युतीचा निर्णय समिती घेणार- रवींद्र चव्हाण

✒️ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन

✒️ तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती

✒️ जनगणनेबरोबरच जातगणना होणार

▪️११,७१८ कोटींच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

✒️ ‘डीजीसीए’चे चार वरिष्ठ अधिकारी निलंबित

✒️ हिवाळी अधिवेशनाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही

▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

▪️विदर्भ कराराचा अनादर, जनतेच्या प्रश्नांवर चर्चाच नाही

✒️ विरोधी पक्ष नेत्यावरून निर्णय घेणार तरी कधी – उद्धव ठाकरे

✒️ शिवाजी महाराजांचे कार्य देशभरात पोहोचवणार

▪️राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती

✒️ कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील – अदिती तटकरे

✒️ अकरावी प्रवेशाला सोमवारपर्यंत मुदतवाढ

▪️विशेष फेरीसाठी ८०० पैकी २५० विद्यार्थ्यांनी केले अर्ज

✒️ पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात आणखी गारठा वाढणार

✒️ शिवराज चाकूरकर यांच्या निधनाने मार्गदर्शक हरपला – खा. चव्हाण

✒️ राहुल गांधी यांनी लोकसभेत मांडला वायू प्रदूषणाचा मुद्दा

▪️सभागृहात चर्चा करण्याची केली मागणी

✒️ अमेरिकेचा व्हिसा मिळवणे आता भारतीयांसाठी आणखी कठीण

▪️अमेरिकन दूतावासाचे अधिकाऱ्यांना निर्देश

✒️ पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला

▪️नियंत्रण रेषेवर संशयित घुसखोराला अटक

✒️ १७ पैशांनी घसरुन रुपयाचा नवा नीचांक

▪️९०.४९ नव्या नीचांकी पातळीवर

✒️ दुबईत वैभवचे दीडशतकी वादळ

▪️भारतीय युवा संघाचा विजयारंभ; अमिरातीचा तब्बल २३४ धावांनी फडशा

▪️युवा आशिया चषक स्पर्धा

✒️ विनेश रिंगणात परतणार

▪️कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय मागे; २०२८च्या ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित

✒️ महावितरणच्या २,२८५ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांचा दर्जा बहाल

✒️ उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून त्यांच्या मानधनात वाढ करण्याची आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी

✒️ स्व. भाई गणपतरावांच्या कार्यशिस्तीचे प्रतिबिंब; नातू आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांची १४ तासांची सभागृहात उपस्थिती

✒️ सांगोला महाविद्यालयातील किरण राजमाने ची खेलो इंडिया स्पर्धेत यश

✒️ इनरव्हिल क्लब व श्रद्धा क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसीठी मोती ज्वेलरी मेकिंग व अरिवर्क याचे प्रशिक्षण संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here