✒️ राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली
▪️कपिल सिब्बलांचा वर्मी घाव
▪️शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रतेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
✒️ कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे
▪️माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर !
✒️ क्षेपणास्त्र हल्ला होण्याची शक्यता, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या
▪️संयुक्त अरब अमिरातीने जारी केला हाय अलर्ट
✒️ कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद
▪️भास्कर जाधवांचा टोला,
✒️ शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच
▪️ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखला
✒️ पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी
▪️जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद
▪️राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय

✒️ डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन
▪️मुंबई हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता
▪️एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका
✒️ मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार
▪️राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल, देवेंद्र फडणवीसांच्या हाती मोठे अधिकार
✒️ विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी
▪️उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती
▪️2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा मोठा निर्णय
✒️ देशात 13 टक्के पर्जन्य तूट
▪️एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात
▪️महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये कमी पावसाची शक्यता

✒️ कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली
✒️ मुंढेंच्या कारवाईचे फडणवीसांनी केले कौतुक
▪️अन्न भेसळीविरोधात धडक कारवाई सुरू ठेवण्याची दिली ग्वाही
✒️ दिल्ली विद्यार्थी आंदोलनातील पोलिसांच्या अतिरेकाची चौकशी
▪️उच्चस्तरीय समिती स्थापण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
✒️ गांधींची सभा रोखण्यासाठी पुण्यात जमावबंदीचे आदेश
▪️काँग्रेसचा आरोप
✒️ चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना एसआयटीकडून ‘क्लीनचिट’
▪️राम मंदिर देणगी चोरी प्रकरण
✒️ ओपन एआयने लाँच केले ‘चॅट जीपीटी फॉर टीन्स’
✒️ शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक घसरले
✒️ सोने दरातील तेजी दुसऱ्या सत्रातही कायम
✒️ भारताचा आर्थिक विकास दर मंदावणार
▪️एल निनो प्रभावामुळे जीडीपी ६.८ टक्के राहण्याचा अंदाज

✒️ भारत विजयाच्या उंबरठ्यावर !
▪️जिंकण्यासाठी आणखी ६ बळींची गरज श्रीलंका चौथ्या दिवसअखेर ४ बाद ८४
✒️ भारतीय महिलांकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा
▪️विश्वचषक हॉकी स्पर्धा (महिला)
▪️भारताची आज पाकिस्तानशी गाठ
✒️ क्रीडा मंत्रालयाकडून यंदा ‘खेलरत्न’ पुरस्काराला कात्री
▪️महाराष्ट्राचे बुद्धिबळपटू दिव्या, विदित यांना अर्जुन पुरस्कार जाहीर
✒️ सांगोल्यात डाळिंबासाठी बी. टी. गोरेंचा ज्ञानमंत्र
▪️ १५०० शेतकऱ्याच्या उपस्थितीत भव्य कृषी प्रदर्शन
✒️ ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गुफरान शब्बीर अन्सारी
✒️ फाटा क्रमाक ५ ला पाणी सोडण्यात यशः आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
✒️ नागपूर – गोवा रेल्वे सुरू कराः-अशोक कामटे संघटना
✒️ पाण्यासाठी चाललेल्या आंदोलनात भजन, भारुडाने दिला अधिकाऱ्यांना संदेश
▪️पाणी टेलला पोहचेपर्यंत सुरू ठेवणार : आंदोलक शेतकरी
✒️ सांगोला पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक
▪️पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिला शांततेचा संदेश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



