ठळक बातम्या – 19/12/2025

0

✒️ कोकाटे यांचा राजीनामा

▪️वर्षभरात महायुतीतील दुसरी विकेट

▪️अजित पवारांनी राजीनामा स्वीकारला

▪️मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला

✒️ शिवसेना-भाजपचे १५० जागांवर एकमत

▪️मुंबई महापालिकेच्या उर्वरित ७७जागांबाबत लवकरच निर्णय

✒️ अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर प्राप्तिकर खात्याचे छापे

✒️ शिल्पकार राम सुतार यांचे निधन

▪️पाषाणात प्राण ओतणारा श्वास थांबला

▪️’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सह शेकडो पुतळ्याची निर्मिती

✒️ कुंभमेळ्यासाठी पूर्वपरवानगीशिवाय झाडे तोडायला बंदी

▪️मुंबई उच्च न्यायालयाचा सज्जड दम

✒️ आमदार मंगेश कुडाळकर अडचणीत

▪️म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमणप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

✒️ युतीतील सामंजस्य टिकण्यासाठी प्रयत्नशील- तटकरे

✒️ सत्तेत वाटा देताना मूळ युतीलाच प्राधान्य

▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

✒️ काश्मीरमधील दहशतवादाचा खात्मा झालाच पाहिजे

▪️राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन

✒️ नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टरांना मानसिक धक्का

▪️सरकारी नोकरी नाकारून राज्यही सोडले

✒️ भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

✒️ मालिका विजयाची आज संधी

▪️अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

✒️ सात्विक-चिरागचा दुसरा विजय; बाद फेरीच्या जवळ

▪️बॅडमिंटन वर्ल्ड दूर फायनल्स

✒️ सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवारी

▪️सत्तासंघर्षाचा निकाल; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

✒️ कासाळगंगा नदीची केली दुर्दशा; पाण्यासह पर्यावरणाचा प्रश्न गंभीर

✒️ रब्बी हंगाम २०२५-२६ : सांगोला तालुक्यात १५.४४ टक्के पेरणी पूर्ण

▪️तालुक्यात सर्वाधिक २२ हजार ६९४ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची झाली पेरणी

✒️ मका खरेदी नांव नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

▪️तालुक्यातील शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा – इंजि. रमेश जाधव-पाटील

✒️ सांगोला नगरपरिषद निवडणूक-२०२५

▪️मतमोजणीसाठी प्रशासन सञ्ज; २१ डिसेंबरला निकाल

✒️ सांगोला येथे कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here