ठळक बातम्या – 20/07/2026

0

✒️ लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे?

▪️उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल

▪️संघाच्या ‘हिंदू राष्ट्रा’वरही सवाल

✒️ पक्षाची रक्षा करण्यासाठीच उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणतायेत, त्याचं रामरक्षा हे बेगडी प्रेम

▪️एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

✒️ भाजपचा DNA ओबीसींचा नाहीतर कारखानदारांचा झालाय,

▪️लक्ष्मण हाकेंची टीका, नवीन राजकीय पक्षाची घोषणा

✒️ देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष

▪️नाना पटोलेंचा हल्लाबोल

✒️ पीव्ही. सिंधूने रचला इतिहास

▪️जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

▪️बलाढ्य प्रतिस्पर्धी माजी विश्वविजेत्या अकेन यामागुचीवर घरच्याच मैदानावर विजय

✒️ सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवणे मनमानी निर्णय नाही’

▪️दिल्ली हायकोर्टाचा पत्नी गीतांजली यांच्या याचिकेवर कोणताही अंतरिम आदेश नाही

✒️ 20 जुलै रोजी संसद भवनाकडे जाणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाही

▪️मात्र, मोर्चाबद्दल पोलिसांना खूप आधीच माहिती दिल्याची आंदोलकांची माहिती

✒️ जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये ढगफुटीचा थरकाप

▪️8 जणांचा मृत्यू 6 जण बेपत्ता, 250 वाहने गेली वाहून

▪️14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

✒️ मल्लिकार्जुन खर्गेसह राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, म्हणाले, राम मंदिर चोरीच्या प्रकरणात सरकारचे मौन हे गुन्ह्यासमान

▪️सखोल चौकशीची मागणी

✒️ एकनाथ शिंदेंच्या नवी मुंबईतील शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक

▪️भंगारवाल्याकडून मागितली दोन लाखांची खंडणी, नकार दिल्यानं केली मारहाण

✒️ वादळाचे संकेत

▪️संसदेचे अधिवेशन आजपासून

▪️राममंदिर, पेपरलीकचे मुद्दे गाजणार

✒️ रमेश म्हात्रे शरण, १४ दिवसांची कोठडी

✒️ मुख्यमंत्र्यांनाच अशुद्ध पाणी

▪️मंत्रालयातील धक्कादायक प्रकार

✒️ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

✒️ अस्वच्छ अन्नाबाबत पुण्यातून तक्रारींचा भडीमार

▪️एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती

✒️ इंग्लंडचा साका, फ्रान्सला दे धक्का

▪️साकाच्या हॅटट्रिकमुळे इंग्लंडचा फ्रान्सवर ६-४ने दणदणीत विजय

✒️ एम्बाप्पे बनला नवा किंग

▪️विश्वचषकात २२ सामन्यांत २२ ऐतिहासिक गोल

✒️ बेन डकेटचे वादळी शतक, भारतीय गोलंदाजी निष्प्रभ

✒️ रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव

▪️इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली

✒️ गणेशोत्सवापूर्वी सांगोला शहरातील सर्व रस्ते दुरुस्त करा; गणेश भक्तांची मागणी

✒️ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही; भारनियमनावर तोडगा काढणार – चेतनसिंह केदार

✒️ सांगोला तालुक्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अॅड. शहाजीबापू पाटील यांना आश्वासन

▪️पंढरपुरात अॅड. शहाजीबापू पाटील यांनी केले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्वागत

✒️ सांगोला तालुक्यातील सहा प्रमुख देवस्थानांच्या विकासाला गती; ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र प्रस्तावांना मंजुरी

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

✒️ पंढरपूर येथे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री मा. जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते अॅड. सचिन देशमुख सत्कार संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here