✒️ फुटीवर शिक्कामोर्तब
▪️उबाठाचे ६ खासदार अधिकृतपणे शिंदे गटात
▪️विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता
▪️ठाकरेंचे आक्षेप फेटाळले
✒️ वांगचुक बळजबरीने रुग्णालयात
▪️दिल्ली पोलिसांची कारवाई
▪️विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
▪️दीपके यांनी सुरू केले उपोषण
✒️ केंद्र बेजबाबदार – शरद पवार
✒️ बिश्नोई गँगच्या नावाने आमीर खानला धमकी
✒️ पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण
▪️विक्रम-१ अंतराळात, ‘ऐतिहासिक क्षण’ -पंतप्रधान मोदी
✒️ फुटबॉल महायुद्धाचा आज फैसला
▪️अर्जेंटिना-स्पेन यांच्यात विजेतेपदासाठी महामुकाबला
✒️ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचे निधन
✒️ ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा |
▪️’ मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

✒️ ही तर अघोषित आणीबाणी !
▪️काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची टीका
▪️आंदोलकांच्या मागण्यांवर मार्ग काढावा -जयंत पाटील
✒️ अॅमेझॉनच्या डेटा सेंटरविरोधात ठाणेकरांचा ‘एल्गार’
✒️ निकृष्ट सोयाबीन बियाणेप्रकरणी ‘प्रहार’चे तीव्र आंदोलन
▪️बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मशाल आंदोलन; भरपाई व कारवाईची मागणी
✒️ डॉक्टर मारहाणप्रकरणी सोमवारी राज्यव्यापी बंद
▪️कल्याण-डोंबिवलीतील सर्व डॉक्टर संघटनांचा सहभाग
✒️ ‘नाफेड’च्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ
▪️दोन लाख मेट्रिक टनपैकी अवघी १७ टक्के खरेदी
✒️ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा
▪️शेकाप, रासप, बळीराजा शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको
✒️ नीट पेपरफुटीप्रकरणी कराडात धरणे आंदोलन
▪️शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

✒️ पुनरावृत्ती की स्वप्नपूर्ती ?
▪️अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रंगणार फुटबॉल विश्वचषकाचा महामुकाबला
▪️विजेत्यावर ४८१ कोटीचा वर्षाव आणि गोल्ड रिंग
✒️ सिंधूची तब्बल दोन वर्षांनी अंतिम फेरीत धडक
▪️जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा
✒️ लॉईस येथे आज इंग्लंडविरुद्ध निर्णायक एकदिवसीय सामना
▪️रोहितच्या कामगिरीची भारताला चिंता
✒️ २२ व २३ जुलै रोजी वारकऱ्यांसाठी चरणसेवा व आरोग्यसेवा शिबिराचे आयोजन; दिपकआबा
▪️मुख्यमंत्री सहायता कक्ष व काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
✒️ देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणीक जनजागृतीचा महाउपक्रम सोलापूर जिल्हाभर राबविणारः- सभापती चेतनसिंह केदार सावंत

✒️ गोव्याचे कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर यांची सांगोला विद्यामंदिरला सदिच्छा भेट
▪️३५ वर्षांची जीवाभावाची मैत्री आणि शाळेला भेट
✒️ कमलापूरच्या देवकते कुटुंबातील सख्खे बहीण-भाऊ महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या कॅम्पसाठी निवड
✒️ महृदमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा कडाडून विरोध; महावितरणला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा
✒️ धायटी येथे २० जुलै रोजी भव्य आट्या-पाट्या स्पर्धेचे आयोजन
✒️ खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या यशस्वी वैद्यकीय सेवेची १३ वर्षे पूर्ण
▪️वर्धापन दिनानिमित्त २५ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान भव्य आरोग्य सेवा महोत्सवाचे आयोजन- डॉ. परेश खंडागळे
✒️ अनकढाळ येथे अवैध वाळू वाहतुकीवर सांगोला पोलिसांची धडक कारवाई
▪️३.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त
✒️ शिरभावी येथे कत्तलीसाठी नेली जात असलेली ५० जर्सी वासरे पोलिसांनी वाचवली
▪️७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



