✒️ ‘मविआ’त बिघाडी
▪️काँग्रेसचा ‘एकला चलो रे ‘चा नारा
▪️भाजप व ठाकरे सेनेविरोधात काँग्रेस मैदानात
▪️रमेश चेन्नीथला यांचा एल्गार
▪️मनसे, ठाकरे, शरद पवारांचा एकत्र लढण्यावर भर
✒️ नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल
▪️शनिवारी ६० टक्के मतदान
▪️अंबरनाथमध्ये बोगस मतदानासाठी आलेल्या १७४ महिलांवर गुन्हे
✒️ मुंबईत वर्षभरात ७०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त
✒️ शालिनीताई पाटील यांचे निधन
✒️ ‘मनरेगा’ योजनेवर सरकारने बुलडोझर चालवला -सोनिया गांधी
✒️ माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पत्नीला १७ वर्षांची शिक्षा
▪️पाकिस्तानी न्यायालयाचा निर्णय
✒️ आसाममध्ये रेल्वेच्या धडकेत सात हत्तींचा मृत्यू
▪️रेल्वे इंजिनसह डबे घसरले
✒️ एपस्टीन फाइल्समधील खळबळजनक फोटो, यादी जाहीर
▪️क्लिन्टन, मायकेल जॅक्सन आदींची नावे

✒️ शाळेच्या नावांमधून ग्लोबल, इंटरनॅशनल काढा
▪️राज्य मंडळाच्या अखत्यारीतील शाळांना शिक्षण संचालनालयाचे निर्देश
✒️ विदर्भ आणि मराठवाड्यात सावकारांचे रॅकेट सक्रिय – विजय वडेट्टीवार
✒️ महायुती पैसा, सत्तेचा गैरवापर करत आहे- चेन्निथला
✒️ साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात चौकशीची मागणी
▪️खासदार अरविंद सावंत यांचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
✒️ भाजपच्या धार्मिक राजकारणाला मुंबईकर नाकारतील – वर्षा गायकवाड
✒️ संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना महायुतीचा घटक – एकनाथ शिंदे
✒️ २० वर्षांपासून सुरू असलेली ‘मनरेगा’ केंद्राकडून एका दिवसात उद्ध्वस्त
▪️राहुल गांधी यांची टीका

✒️ रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपये बक्षीस
▪️गडकरी यांची घोषणा
✒️ टीम इंडियाचे धुरंधर जाहीर !
▪️टी-२०वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा; उपकर्णधार शुभमन गिलला डच्चू
▪️इशान किशनचा भारतीय संघात समावेश; सूर्यकुमारकडे नेतृत्वाची धुरा
✒️ सांगोला नगरपालिका निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष
✒️ सांगोला येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
✒️ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावर-सपताळवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
✒️ शिवणे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे एक दिवसीय श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न
✒️ जवळे येथे श्री. यल्लमा देवीची यात्रा उत्साहात संपन्न
▪️चि. सयाजीराजे गायकवाड यांच्या हस्ते श्री. यल्लमा देवीची प्रतिष्ठापना

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



