✒️ जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत – मुख्यमंत्री
▪️शिंदे सेनेची ६० जागांवर बोळवण?
✒️ सातारा ड्रग्जप्रकरणी शिंदेंना मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचिट
▪️मुख्यमंत्री स्वतः तपास अधिकारी झाले का? -उद्धव ठाकरे
✒️ एसआयआर ‘मुळे तमिळनाडूत ९८ लाख मतदारांची नावे वगळली
✒️ कोकाटेंची अटक टळली, पण शिक्षा कायम
▪️हायकोर्टाकडून १ लाखाचा जामीन मंजूर; आमदारकीवरही टांगती तलवार
✒️ बेटिंग अॅप : युवराज, सोनू सूदसह अनेकांची मालमत्ता जप्त
▪️ईडीची मोठी कारवाई; उथप्पा, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती यांचाही समावेश
✒️ बुटीबोरी एमआयडीसीत स्फोट ; ६ कामगारांचा मृत्यू

✒️ बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार
✒️ एपस्टीन सेक्स स्कँडलमध्ये दिग्गजांची नावे
▪️जगभरात खळबळ उडणार
✒️ दिबांशिवाय दुसरे कोणतेही नाव खपवून घेणार नाही
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारला इशारा
✒️ अजित पवारांना हवीय महायुती ?
▪️राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार
✒️ भाजप मित्रपक्षांचा वापर निवडणुकीसाठी करतो
▪️राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची टीका
✒️ भारत कधीही विसरणार नाही, असा धडा शिकविला !
▪️पाकिस्तानच्या पंतप्रधानांची वल्गना; भारताची सहा विमाने पाडल्याचाही केला दावा
✒️ भारताचे छावे अंतिम फेरीत !
▪️विहान-आरोनच्या झुंजार अर्धशतकांमुळे श्रीलंकेवर ८ गडी राखून वर्चस्व

✒️ भारताचे टी-२० मालिकेवर ३-१ असे वर्चस्व
✒️ सात्विक-चिरागचा पराक्रम
▪️पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठणारी पहिली भारतीय जोडी
✒️ सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
▪️मतमोजणीसाठी ११ टेबल;मतमोजणीच्या ४ होणार फेऱ्या
▪️रविवार दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होणार मतमोजणी; आठवडा बाजार राहणार बंद
✒️ शरद पवार आणि पुलोद चा प्रयोग या पुस्तकाचे प्रकाशन
✒️ सांगोला महाविद्यालयात योगा मेडिटेशन संपन्न
✒️ सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मनाई आदेश लागू
✒️ राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत फॅबटेक महाविद्यालयाचे स्वच्छता हिच सेवा अभियान संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



