ठळक बातम्या – 22/06/2026

0

✒️ राजकारण कराल तर राजकीय उत्तर मिळेल

▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

▪️विधिमंडळ अधिवेशन आजपासून

✒️ राज्यात पाणी उपश्यावर बंदी

✒️ रविवारी बेस्टची एकही बस धावली नाही

✒️ योगामुळे चिरतरुण राहता येते – मोदी

✒️ महायुतीचे सरकार विश्वासघातकी

▪️विरोधी पक्षाची जळजळीत टीका

▪️सरकारच्या चहापानावर बहिष्कार

▪️सरकार कमिशनखोर : सतेज पाटील

✒️ ओमराजेंचे ठरले !

▪️शिंदे गटात जाणार

▪️’ऑपरेशन टायगर ‘ला गती मिळणार; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

✒️ दीपके यांनी मागितला शेतकऱ्यांचा पाठिंबा

✒️ उद्यापासून राखीव पाणीसाठ्यातून पुरवठा

▪️सातही धरणांत फक्त ८.६८ टक्के पाणीसाठा

▪️मुंबईच्या धरणातील पाण्याने तळ गाठला

✒️ शिवसेनेचे नेतृत्व उपरे ठरवणार नाहीत – ठाकरे

✒️ अमोनिया गळतीने तमिळनाडूत ७ मृत्यू

✒️ ‘नीट’ फेरपरीक्षा सुरळीत

▪️२२ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग, सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था

✒️ एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट ?

▪️आर्थिक मदत न मिळाल्यास पुढील महिन्यात लालपरीची चाकेही थांबण्याची भीती

✒️ बीएलओ एसआयआर ड्युटीविरोधात शिक्षक भारती करणार आंदोलन

✒️ सीबीआयचे मुंबईत छापे

▪️६२ कोटींचे बँक फसवणूक प्रकरण

✒️ शाळांपासून आश्रमांपर्यंत सामूहिक योगसाधना

▪️१२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

✒️ ऑपरेशन यशस्वी, गुड न्यूज लवकरच – शिंदे

✒️ मान्सूनच्या विलंबाने शेतकरी चिंतेत

✒️ १ हजार कोटी मालमत्ता जप्त

▪️गोव्यात ईडीची कारवाई; बेकायदेशीर लोहखनिज उत्खनन प्रकरण

✒️ रुळांच्या सुरक्षेसाठी रेल्वे वापरणार ‘एआय’

✒️ लेबनॉनमध्ये ३० दहशतवाद्यांना इस्रायलचा घेराव

✒️ भारत ठरतेय आशियाई विकास बँकेसाठी अव्वल बाजारपेठ

▪️चालू वर्षात थेट एक अब्ज अमेरिकन डॉलर मदतीचे आंतरराष्ट्रीय बैंकेचे ध्येय

✒️ जागतिक अनिश्चिततेचे भारतावर सावट

▪️देशाची आर्थिक नाडी तपासणार

▪️वित्तविषयक समिती स्थापन युद्धाचे आव्हान कायम असल्याचा दावा

✒️ उंडाव धावला, जर्मनीला पावला

▪️भरपाई वेळेतील गोलमुळे आयव्हरी कोस्टवर मात; बाद फेरीत प्रवेश पक्का

✒️ वैभवचे विक्रमी वादळ; भारत-अ संघाला विजेतेपद

✒️ भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा नेशन्स कपवर वर्चस्व

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील रस्त्यांसाठी ३ कोटी निधी मंजूर

✒️ एकल महिला दिवसानिमित्त सांगोला नगरपरिषदेचा उद्या विशेष कार्यक्रम

✒️ गुरु हा जीवन मार्गातील दीपस्तंभ आहे कोळेकर महास्वामीजी

▪️लिंगैक्य कोळेकर महास्वामींचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा कोळे मठात भक्तिमय वातावरणात संपन्न

✒️ आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ५ गरजू महिलांना उपजीविकेची साधने वाटप

▪️महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपुलकीचे कार्य प्रशासनीय -पत्रकार भारत कदम

✒️ ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या शासन दरबारी मांडून सोडवणार – आ.डॉ. बाबासाहेब देशमुख

✒️ सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दहावी विज्ञान गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह संपन्न

✒️ सांगोला आगारास जिजाऊ बस मिळाव्यात शहीद अशोक कामटे संघटनेची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here