✒️ विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय
▪️भाजप 11 पैकी 11, शिवसेना 4 पैकी 3, राष्ट्रवादीने 2 पैकी 2 जागा जिंकल्या
✒️ नाशिकमध्ये चक्रावून टाकणारा निकाल, शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा पराभव
▪️अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंनी मारली बाजी
✒️ लखनौमध्ये कोचिंग सेंटरला आग
▪️विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या
▪️भीषण दुर्घटनेत 15 मुलांचा मृत्यू, अनेकजण जखमी
✒️ पुरवणी मागण्यांचा विक्रम
▪️९७ हजार ७०६ कोटींची तरतूद
▪️शेतकरी कर्जमुक्तीसाठी २० हजार ५५२ कोटी
✒️ ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा
▪️८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार ‘ओसी’
▪️राज्य सरकारची मंजूरी

✒️ अखेर राज्यात मान्सून सक्रिय
▪️हवामान खात्याची माहिती
✒️ ठाकरेंच्या बैठकीत चार आमदारांच्या गैरहजेरीची चर्चा
▪️खासदार फुटीवर चर्चा नाही: सरकारला जाब विचारण्याचा सल्ला
✒️ पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयात जावे लागणे दुर्दैवी
▪️सरकारला तातडीने उपाययोजना करण्याचे न्यायालयाचे निर्देश
✒️ तुडवायला नाही, तर शिवसेना वाढवायला एकत्र
▪️ठाकरेंच्या ६ खासदारांचा शिंदे सेनेत प्रवेश
▪️विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – शिंदे
✒️ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती
✒️ जुलै महिन्यात तीन दिवसांचे ‘महाराजस्व अभियान’
▪️देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम

✒️ जोतिबा फुले, सावित्रीबाईंबद्दलची चूक तातडीने दुरुस्त करा !
▪️बालभारतीतील माहितीवरून काँग्रेसची सरकारकडे मागणी
✒️ देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल – बावनकुळे
✒️ पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज मुदतीत वाढ
✒️ शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा आसूड मोर्चा
▪️प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती
✒️ नीट पुनर्परीक्षा यशस्वी
▪️पेपरफुटीचा व्हिडीओ खोटा – एनटीए
✒️ भारताला वर्ल्ड बँकेचा हात
▪️आर्थिक सुधारणांसाठी दीड अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर
▪️देशातील कर रचना सुसूत्रीकरण, व्यवसाय सुलभतेचे बक्षीस

✒️ इनरव्हील क्लब अध्यक्षपदी सौ. वर्षा बलाक्षे तर सेक्रेटरी पदी सौ. वनिता चव्हाण यांची निवड
✒️ विठ्ठल मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त पसायदान विषयावर इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान-चेअरमन दीपक बंदरे
✒️ संस्था संचालक श्री. चंद्रकांतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये मोफत सॉफ्ट स्किल कार्यशाळेचे उद्घाटन
✒️ राजुरी गाव बंद; माता लक्ष्मीदेवी मंदिरातील चोरीप्रकरणी ग्रामस्थांचा तीव्र निषेध
✒️ बुद्धेहाळ तलावातून पाणी सोडण्याची मागणी; प्रांताधिकारी, तहसीलदारांना निवेदन
✒️ झाडे लावा, झाडे जगवा हे केवळ घोषवाक्य नसून आपल्या सर्वांसाठी एक जीवन मंत्र आहे- डॉ. श्रीपाल सबनीस
✒️ सोलापूर शहरात १५ दिवसांसाठी मनाई आदेश लागू

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



