✒️ जपानमध्ये तासाभरात दोन वेळा भूकंप
▪️टोक्यो, होक्काइडोमध्ये भूकंपाचे धक्के, 30 जण जखमी
✒️ पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार!
▪️19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
✒️ तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक
▪️न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
✒️ कोचिंग क्लासेसना चाप
▪️प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध
▪️इंटिग्रेटेड कोचिंगवर बंदी
▪️१३ वर्षांखालील मुलांच्या प्रवेशास मनाई
✒️ नर्सिंगचा पेपरही फुटला
▪️परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा

✒️ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अॅप्रेंटिसशिपची संधी
▪️अंतिम वर्षात कामाचा अनुभव घेण्याची संधी
▪️विद्यापीठाकडून कौशल्य आणि रोजगार यांची सांगड
✒️ मूर्ती कोसळून २ ठार
▪️भुलेश्वरमध्ये गणेश आगमन सोहळ्यातील दुर्घटना
✒️ ‘सीजेपी’ कार्यकारिणीची आज बैठक
✒️ लोकशाहीमुळेच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलो
▪️देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन, ‘जेन झी’शी केला संवाद
✒️ राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला !
▪️सपकाळ यांची टीका
✒️ बांगलादेशात हिंदू कुटुंबातील ४ जणांची हत्या

✒️ पडिक्कलचा पुन्हा शतकी पराक्रम
▪️दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारत ५ बाद ३००; कर्णधार गिलचे अर्धशतक
✒️ प्रज्ञानंदची संधी हुकली; कीमरविरुद्धचा सामना बरोबरीत
✒️ दोन दिवसांतच कसोटीचा निकाल
▪️ऑस्ट्रेलियाचे बांगलादेशवर डावाने वर्चस्व
✒️ एका कांस्यपदकासह भारताची सांगता
▪️जागतिक बॅडमिंटन स्पर्धा
✒️ प्राचार्य अमोल गायकवाड ज्ञानयात्री पुरस्काराने सन्मानित
✒️ सांगोल्यात २९ ऑगस्टपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ
✒️ पैगंबर जयंती व रक्षाबंधनपूर्वी रस्त्यांची तातडीने डागडुजी करा; अन्यथा जनआंदोलन छेडणार-मिनाज खतीब
✒️ चांडोलेवाडीत बेकायदा दारूविक्रीचा आरोप
▪️पोलीस प्रशासनाने लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी

✒️ सांगोल्यात अत्याधुनिक उपचाराची किमया; ६ वर्षीय बालकाच्या कानातून काढल्या १४ वस्तू
▪️पिन, टिकली, तांदळाचा तुकडा, पेन्सिलचे टोक, छोटे दगड, मणी यांचा समावेश
▪️अत्याधुनिक एन्डोस्कोपीच्या साह्याने भूल न देता यशस्वी उपचार
✒️ सांगोल्यात ५ सप्टेंबरला ‘ऋतू बरवा’ कार्यक्रम
▪️सुप्रसिद्ध कलाकार श्री. वैभव जोशी व श्री. अमर ओक यांची विशेष संगीत मैफील
✒️ सांगोला येथे आज ‘ATSE’ स्पर्धा परीक्षेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा
▪️गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



