✒️ महायुतीचा जिल्ह्यातील निधीवाटपाचा फॉर्म्युला ठरला
▪️ 15 दिवसात महामंडळाचे वाटप
✒️ राहुल गांधी यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र
▪️आदिवासी विद्यार्थ्यांचा मांडला मुद्दा
✒️ जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरात सुविधांयुक्त करा
▪️ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश
✒️ सरकारकडं तब्बल 86 हजार कोटी अडकले
▪️शासकीय कंत्राटदार घेणार राज ठाकरेंची भेट
▪️आंदोलन तीव्र करणार
✒️ मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द
▪️पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
✒️ दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’ ?
✒️ रुग्णालयात आग, तीन बाळांचा मृत्यू
▪️अमरावतीतील हृदयद्रावक घटना
✒️ सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ – केंद्राचा दावा

✒️ कॉकरोच’चा ५ सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा मोर्चा
✒️ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांचे निधन
▪️मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला
✒️ महिला आरक्षणावरून काँग्रेसकडून दिशाभूल
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
✒️ कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
▪️आतापर्यंत १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांना लाभ
✒️ सहा कंत्राटदारांच्या आत्महत्येला जबाबदार कोण ?
▪️ महासंघाचा सवाल
▪️८६ हजार कोटींच्या थकबाकीवरून संताप
✒️ उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे लवकरच कोकण दौरा करणार
▪️सुभाष देसाई यांची माहिती

✒️ भारत आणि रशिया व्यापार सहकार्य वाढणार
✒️ कच्च्या तेलाचा सेन्सेक्सवर परिणाम
▪️सेन्सेक्स १७१ अंकांनी घसरला; भूराजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती
✒️ भारतात विविध क्षेत्रात गुंतवणूक करा
▪️व्यापार मंत्री पियूष गोयल यांनी जपानी उद्योगपतींची घेतली भेट
✒️ भारतात साखरेची कमतरता नाही
▪️’इस्मा’चा ठाम दावा
✒️ ११ विमानतळ खाजगी कंपन्यांना देणार
▪️केंद्र सरकारची योजना
✒️ ध्रुवची शतकी चमक !
▪️भारताचा पहिल्या डावात ५०३ धावांचा डोंगर, पंतचे अर्धशतक

✒️ भारताच्या हॉकी संघांचे पॅकअप
▪️पुरुषांचा अर्जेंटिनाकडून दारुण पराभव
▪️महिलांचे बरोबरीनंतरही आव्हान संपुष्टात
✒️ क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय !
▪️नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
✒️ सांगोला शहरातील रस्त्यांसाठी नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्याकडून २०० कोटींच्या विशेष निधीची मागणी
▪️मा. आम. शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे दिले मागणीचे निवेदन
▪️मागणीवर सकारात्मक प्रतिसाद लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन
✒️ सांगोल्यात सहा गोवंशांची अवैध वाहतूक पकडली
▪️५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
✒️ मी करू शकतो या आत्मविश्वासानेच जीवनातील सर्व आव्हानांना सामोरे जा- प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
▪️उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गुणवंतांचा विद्यामंदिर परिवारामध्ये सत्कार संपन्न
✒️ दुष्काळात शेतकऱ्यांच्या पशुधनावर तरसांचा हल्ला; शासनाने तातडीने बंदोबस्त करावा
✒️ कारखानदारांनी शेतकऱ्यांना २०० ते ३०० रुपयांचा दुसरा हप्ता देणे शक्य : स्वाभिमानी शेतकरी संघटना

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



