✒️ कर्मचाऱ्यांची परत पाठवणी
▪️मंत्रालयात उसनवार आलेले अधिकारी जाणार माघारी
▪️तोंडी नेमणुकाही रद्द, मुख्यमंत्र्यांचा दणका
▪️मूळ विभागात १० सप्टेंबरपर्यंत परतण्याचे आदेश
✒️ पाटण्यात विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन
▪️लोकसेवा परीक्षांचा मुद्दा पेटला
✒️ देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार
▪️भाजपच्या संसदीय समितीत सहभाग होणार असल्याची चर्चा
▪️नितीन गडकरींनंतर महाराष्ट्रातील एकमेव नेते
✒️ अंगणवाडीतील आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही
▪️अंगणवाडी सेविकेच्या व्हायरल व्हिडिओनंतर अॅक्शन
▪️मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
✒️ शेकडो कोटी अवैधरीत्या परदेशात
▪️सीएला अटक
▪️आरोपीला ९ दिवसांची पोलीस कोठडी

✒️ पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला
▪️344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, शासन निर्णय जारी
✒️ रिक्षा-टॅक्सीचालकांना तीन महिने मुदतवाढ
▪️मराठी शिकण्यासाठी मिळणार आणखी अवसर
▪️प्रशिक्षणाचा १ लाख ६५ हजार ८०० चालकांनी घेतला लाभ
✒️ मराठवाड्यात पेरणी क्षेत्रात ७ टक्के घट
✒️ मनोज जरांगे उपोषणावर ठाम
▪️आता ब्राम्हण समाजाचे नेतेही विविध मागण्यांसाठी उपोषणाच्या तयारीत, म्हणाले, ‘सरकारला फक्त हीच भाषा कळते’
✒️ रुपाली चाकणकर मला मेंटली टॉर्चर करतायत
▪️ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणतायत
▪️अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा आरोप
✒️ महायुतीत एकमेकांवर टीका करणे टाळा- मुख्यमंत्री

✒️ सरकारने बैठक रोखली, संत-महंत संतप्त
▪️राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी
✒️ आमदारांकडून उपस्थित प्रश्नांमध्ये ७२ टक्के घट
▪️प्रश्न उपस्थित करण्यात काँग्रेस आमदारांचे वर्चस्व
▪️प्रजा फाऊंडेशनचा अहवाल जाहीर
✒️ आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा
▪️हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
✒️ नाशिकमधील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६ कोटींची मदत
✒️ मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा धसका
▪️मुंबईत आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आंदोलनाला मनाई
▪️फक्त एक दिवसाची परवानगी
✒️ लोकायुक्त अध्यक्षपदी न्या. सुनील शुक्रे
✒️ विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करा
▪️सदा सरवणकर यांच्या कन्येची आयुक्तांकडे धाव

✒️ साखरेला ‘महागाईची उकळी’
▪️१५ दिवसांत किलोमागे २० रुपयांची उसळी!
▪️इथेनॉल निर्मिती, व्यापाऱ्यांच्या मोठ्या खरेदीचा परिणाम
✒️ भारताला फॉलोऑन लादण्याची संधी
▪️तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची ८ बाद २६५ धावांपर्यंत मजल;
▪️कृष्णा, सुथारचा प्रभावी मारा
✒️ महाराष्ट्राचा अभिमान ‘महाराष्ट्र आयकॉन’ पुरस्काराने सतीश सावंत यांचा गौख
✒️ हक्काचे पाणी देण्यास विलंब नको; पूर्ण क्षमतेने पाणी द्या : महादेव पवार
✒️ सांगोला शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
▪️नगराध्यक्ष आनंदा माने यांचे पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
✒️ वाढेगाव त्रिवेणी संगमावर शिवशंकर मूर्तीची स्थापना संपन्न
✒️ सांगोला येथील शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित
✒️ वाड्या वस्त्यांवर जाणवू लागली पिण्याच्या पाण्याची टंचाई
✒️ टेंभूच्या पाण्याविना जुनोनीचा यमाई तलाव कोरडा; शेतकरी संकटात
▪️लवकर पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


