ठळक बातम्या – 02/06/2025

0

✒️ नाशिक कुंभमेळ्यासाठी ४ हजार कोटींच्या निविदा

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

▪️आणखी दोन हजार कोटींचे टेंडर काढणार

✒️ नैसर्गिक वायूच्या दरात कपात

✒️ १० जूनपर्यंत पावसाचा ब्रेक

▪️पुढील काही दिवस उकाड्याचे

✒️ युक्रेनच्या हल्ल्यात रशियाची ४० विमाने उद्ध्वस्त

▪️दोन हवाई तळांवर हल्ले, रशियन एअरबेसचे मोठे नुकसान

✒️ मुस्लिम मतपेढीसाठी ममतांचा ‘ऑपरेशन सिंदूर’ला विरोध

▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप

✒️ गाझात गोळीबारात ३२ ठार, २३२ जखमी

✒️ विशेष अधिवेशनाच्या मागणीला ठेंगा ?

▪️पावसाळी अधिवेशनात विरोधकांना प्रश्न विचारण्याची संधी देणार !

✒️ ‘सीडीएस’ नी सिंगापूरला खुलासा का केला ?

▪️काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल

✒️ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांची बंद दाराआड बैठक

▪️शरद पवार व अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चाना खतपाणी

✒️ कोरोना : दोन दिवसांत २१ जणांचा मृत्यू

✒️ एसटी प्रवाशांना १५ टक्के सवलत

▪️जुलैपासून आरक्षण करणाऱ्यांसाठी योजना कार्यान्वित होणार

✒️ अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी १० लाखांहून अधिक नोंदणी

▪️अंतिम गुणवत्ता यादीपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांची तक्रार दूर होणार

✒️ लाडकी बहीण योजनेत अनेक चुका

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली

✒️ सलग तिसऱ्यांदा पाव टक्का व्याजदर कपात ?

▪️रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची ४ जूनपासून बैठक, ६ जून रोजी निर्णय

✒️ ३ जून रोजी पॅरिसमध्ये जागतिक व्यापार संघटनेची बैठक

▪️शेती, मत्स्य व्यवसाय आदी मुद्दे भारत उपस्थित करणार

✒️ जीएसटी संकलन मे मध्ये १६ टक्के वाढून २.०१ लाख कोटींवर

✒️ इंग्लंड दौऱ्यावर गिलची परीक्षा

▪️साबा करीम यांचे मत

✒️ मुंबई इंडियन्सचा पंजाबकडून पराभव

▪️नेहाल वढेराचा आधी झेल सोडला, मग 17 व्या षटकांत पंजाबने धू धू धुतला

✒️ कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वे आषाढी यात्रेपूर्वी सुरू करा : अशोक कामटे संघटना

✒️ श्री श्री १०८ लिंगैक्य गुरुमुर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या प्रथम स्मृतिदिन सोहळ्यानिमित्त आज सांगोला येथे कार्यक्रमाचे आयोजन

✒️ सांगोला पंचायत समितीमधील ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या

✒️ कोळा येथे एस टी बसचा वाढदिवस उत्साहात साजरा

✒️ नुकसानग्रस्त बळीराजाला शासनाने हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत द्यावी : प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे

▪️हे फक्त बळीराजांच्या पिकांचे नुकसान नसून, हे त्यांच्या स्वप्नांचे, श्रमांचे, आणि जगण्याच्या आशेचे नुकसान

✒️ सांगोला एसटी आगारात एसटीचा ७७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न

✒️ महूद ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक शिंदे यांच्या मनमानी कारभाराविरोधात लहुजी पँथर सेना आक्रमक.!

▪️दलित समाजातील असल्याने अविनाश कांबळे या तरुणाला दिली अपमानास्पद वागणूक..

✒️ मनरेगातून जलतारा योजना शेती व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

▪️तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभघ्यावा : तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here