ठळक बातम्या – 03/06/2025

0

✒️ ठाण्यातील पडघ्यात ‘एटीएस’चे कोम्बिंग ऑपरेशन

▪️बारा संशयित ताब्यात

▪️साकिब नाचणसह अनेकांच्या घरांची झडती

▪️’आयसिस मॉड्यूल ‘मध्ये सहभागी असल्याचा संशय

✒️ सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

▪️६ जणांवर होते २५ लाखांचे बक्षीस

✒️ सिक्कीममध्ये लष्करी तळावर भूस्खलन

▪️तीन जवानांचा मृत्यू, ६ जण बेपत्ता

✒️ ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलली

▪️सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आता परीक्षा एकाच सत्रात

✒️ विद्यार्थी मृत्यूप्रकरणी शिक्षकाची सुप्रीम कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

▪️विद्यार्थ्यावर रागावणे म्हणजे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे !

✒️ ‘जेईई अॅडव्हान्स’मध्ये रजित गुप्ता देशात पहिला

✒️ मोदी प्रथमच ‘जी-७’ शिखर परिषदेला अनुपस्थित राहणार ?

✒️ मान्सून ११ जूननंतर सक्रिय होणार

✒️ पंचनाम्याचे सोपस्कार कशाला?

▪️हेक्टरी ५० हजारांची मदत करा – थोरात

✒️ लाडक्या बहिणी रडारवर ?

▪️एक कोटीहून अधिक लाडक्या बहिणी ठरणार अपात्र

✒️ हॉटेल व्हिट्सच्या लिलावातून अखेर पालकमंत्र्यांची माघार

▪️कौटुंबिक आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण घाणेरडे – संजय शिरसाट

✒️ यंदा राज्यात सरासरी १०६ टक्के पावसाची शक्यता

▪️राज्यातील पावसाचा अंदाज

✒️ देशात कोरोनाचे ४,००० सक्रिय रुग्ण

✒️ अहिल्यादेवींचे विचार पुतळ्यांपेक्षा महत्त्वाचे – गडकरी

✒️ आयपीएलमध्ये नव्या विजेत्याची मुहूर्तमेढ !

▪️अहमदाबादमध्ये आज रंगणाऱ्या अंतिम फेरीत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पहिल्या जेतेपदासाठी द्वंद्व

✒️ राजेवाडी तलाव भरल्याने वाहणारे पाणी सांगोला तालुक्यातील शेतीसाठी सोडण्यात यावेः शहाजीबापू पाटील

✒️ आदर्श प्राथमिक विद्यालयाचे विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

✒️ जि प प्रज्ञाशोध परीक्षेत सांगोलकर-गवळीवस्ती शाळेचे तीन विद्यार्थी गुणवत्ताधारक

✒️ सांगोलाः मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या

▪️भाविकांच्या कारला धडकली म्हैस

✒️ सांगोलाः कत्तलखानाकडे घेऊन जाणाऱ्या ७७ जनावरांची सुटका

✒️ आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांने राजेवाडी तलावातून पाणी सोडण्यास सुरुवात

✒️ प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (पाणलोट घटक २.०) अंतर्गत उत्पादन पध्दतीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा: तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव

✒️ हिवतापाची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत : डॉ. संदीप देवकते

▪️आरोग्य विभाग अंतर्गत जुन मिहिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्याचे नियोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here