ठळक बातम्या – 17/06/2025

0

✒️ राज्यात कोसळधार
▪️विश्रांतीनंतर पावसाची दमदार बॅटिंग
▪️मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यात ‘ऑरेंज अलर्ट’
▪️रायगड, रत्नागिरीत ‘रेड अलर्ट’
✒️ जनगणनेची अधिसूचना जारी
▪️दोन टप्प्यांत जनगणना
✒️ इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला
▪️२४ जणांचा मृत्यू; खामेनी बंकरमध्ये लपले ?
✒️ अमिताभ कांत यांचा ‘जी-२० शेर्पा ‘पदाचा राजीनामा
✒️ मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
✒️ दिवस विमान बिघाडांचा
▪️एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
▪️ब्रिटिश एअरवेजने केले ‘इमर्जन्सी लँडिंग
▪️लुफ्तान्साचे बोईंग विमान माघारी वळवले


✒️ इंद्रायणी पूल दुर्घटना; शोधमोहीम थांबवली
✒️ एमएचटी-सीईटी पीसीएम गटाचा निकाल जाहीर
▪️२२ विद्यार्थ्यांना १०० पसेंटाइल गुण
✒️ इंद्रायणी पूल दुर्घटना; शोधमोहीम थांबवली
✒️ पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी
▪️राज्य सरकारकडून वारकऱ्यांना आणखी एक खुशखबर
✒️ शिवरायांच्या पुतळ्याच्या परिसरातील भूभागाची तपासणी
▪️आठ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
✒️ मे महिन्यात बेरोजगारी दर वाढून ५.६ टक्के
✒️ घाऊक महागाईचा १४ महिन्यांचा नीचांक
▪️अन्न आणि इंधनाच्या किमती घसरल्याचा परिणाम
▪️मे मध्ये ०.३९ टक्क्यावर भू-राजकीय तणावामुळे किमती वाढण्याचा धोकाः तज्ज्ञांचा अंदाज
✒️ सेन्सेक्सची ६७८ अंकांनी उसळी
▪️जागतिक शेअर बाजारातील तेजीचा प्रभाव
▪️निफ्टीही सुमारे १ टक्क्यांनी वाढला
✒️ भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या स्थितीत
▪️पंतप्रधान मोदी यांचे सायप्रसमध्ये प्रतिपादन


✒️ भारत-पाकिस्तान यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी महासंग्राम !
▪️महिलांच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर: ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भारतात आयोजन
✒️ शाळेच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाकडून मुलांना पास वाटप
✒️ जवळा येथे बेकायदेशीर वाळू उपसा ; ट्रॅक्टर- ट्रॉली जप्त
✒️ गरजू महिलेला आपुलकी प्रतिष्ठानकडून शेळीची पाट देऊन मदत
✒️ राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही विकास कामांना प्राधान्य देतो; तुम्ही विकास कामे सुचवा निधी उपलब्ध करून देऊ : राजश्रीताई नागणे पाटील
▪️सांगोल्यातील लिंगायत समाज स्मशानभूमी येथील २० लाख रुपयांच्या विकास कामांचा राजश्रीताई नागणे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न
✒️ मोदी सरकारचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीला जाईल : चेतनसिंह केदार सावंत
▪️विकसित भारताचा अमृतकाल, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्षे
✒️ सेवानिवृत्त शिक्षकाच्यां कामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी चेबरसमोर धरणे आंदोलन
✒️ सांगोला तालुक्यातील शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here