✒️ पावसाचे धूमशान सुरूच !
▪️मुंबईत अतिमुसळधार, पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा
▪️नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली
▪️आळंदीत इंद्रायणीचा रौद्र अवतार; नदीला पूर, घाट पाण्याखाली
✒️ ठाकरे-शिंदेंची परस्परांवर आगपाखड
▪️…तर राज्यातून भाजपचे नामोनिशाण मिटवू !
▪️उद्धव ठाकरेंचा भाजपला सज्जड इशारा
▪️मनसेसोबतच्या युतीचे संकेत
▪️’बीएमसी’च्या तिजोरीत यांचा जीव अडकलाय
▪️एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
✒️ इस्रायल-इराण संघर्ष शिगेला
▪️इस्रायलचा इराणच्या ‘अराक रिअॅक्टर ‘वर हल्ला
▪️इराणने इस्रायलमधील मुख्य रुग्णालयाला केले लक्ष्य
✒️ अहमदाबाद विमान दुर्घटना ‘अॅक्ट ऑफ गॉड’
▪️पियूष गोयल यांचे वादग्रस्त वक्तव्य
✒️ माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
▪️अलंकापुरीत भक्तीच्या जलधारांचा वर्षाव
✒️ न्या. यशवंत वर्मा यांचे गैरवर्तन सिद्ध
▪️चौकशी अहवालात पदावरून हटविण्याची शिफारस
✒️ मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ला धक्का
▪️स्टारशिप चाचणीदरम्यान प्रचंड मोठा स्फोट
✒️ ‘ऑनलाइन शॉपिंग’ पडू शकते महागात
▪️बनावट ‘ऑनलाइन शॉपिंग’ वेबसाइटपासून सावध रहा
✒️ महिलांना नऊ टक्के दराने कर्ज
▪️आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल मुख्यमंत्री फडणवीस
✒️ फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतर हिंदीचा शासन आदेश कसा ? – नाना पटोले
✒️ शिंदे गट मुंबई पालिका निवडणूकीत१०० हून अधिक जागा लढवण्यावर ठाम ?
✒️ धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा झटका
▪️पोटगीतील ५० टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश
✒️ हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आक्रमक
✒️ ‘विकसित महाराष्ट्र’साठी राज्यव्यापी सर्वेक्षण
▪️’व्हिजन डॉक्युमेंट साठी नागरिक नोंदविणार मत
✒️ गिल-गंभीर पर्वाची आजपासून कसोटी !
▪️लीड्स येथील पहिल्या सामन्यापासून भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित मालिकेला प्रारंभ
✒️ अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे अनावरण
✒️ सांगोला रोटरी क्लब तर्फे स्पर्धा परीक्षेचे आयोजन
✒️ १ जुलैपासून धावणार मिरज- कलबुर्गी- मिरज स्पेशल रेल्वे; अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश
✒️ सांगोला : मोबाईल टॉवर उभारणीस नागरिकांचा विरोध; महिलांकडून घंटानाद आंदोलन
▪️उद्या रास्ता रोको आंदोलन
✒️ उद्योजक तात्यासाहेब (भाऊ) केदार यांच्या वाढदिवसानिमित्त चेतनसिंह केदार – सावंत यांचेकडून आपुलकी प्रतिष्ठानला ११ हजार १११ रुपयांची देणगी
✒️ रास्त भाव धान्य दुकानातून मोफत धान्य घेण्याची ज्यांना आवश्यकता नाही अशा लाभार्थ्यांनी सदर योजनेतून स्वच्छेने बाहेर पडावे : संतोष कणसे
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक