ठळक बातम्या – 21/06/2025

0

✒️ लोकलला तातडीने स्वयंचलित दरवाजे बसवा

▪️मुंबई हायकोर्टाची सूचना

▪️लोकलमधून पडून होणारे मृत्यू चिंताजनक

✒️ ‘वेटिंग लिस्ट’ला रेल्वेची ‘कात्री’

▪️यापुढे गाडीतील तिकीट संख्येच्या २५ टक्केच ‘प्रतीक्षा यादी’; रेल्वेचा निर्णय

✒️ ‘ईडी’च्या नोटिशीविरोधात वकिलांची सरन्यायाधीशांकडे धाव

✒️ भाजपने केला सर्वाधिक खर्च

▪️लोकसभा निवडणुकीत एकूण खर्चातील ४५ टक्के हिस्सा भाजपचा

✒️ हॅकर्सनी केले १६ अब्ज पासवर्ड ‘लीक’

▪️अब्जावधी ‘युजर्स’ची ऑनलाइन सुरक्षा धोक्यात

✒️ ‘डिजिटल अॅरेस्ट’, भीती दाखवून लुटण्याचा नवा फंडा

▪️लक्षात ठेवा, भारतात ‘डिजिटल’ अटक होत नाही

✒️ इराणने भारतासाठी केली हवाई हद्द खुली

▪️एक हजार विद्यार्थ्यांना मायदेशी आणणार

✒️ पावसाचा जोर कायम

▪️कोकण किनारपट्टीत अतिमुसळधारचा इशारा

✒️ महाराष्ट्रात ५३ कोविड रुग्णांची नोंद

✒️ सहकाराचा विकास करण्याचा मानस

▪️नाफेडच्या सहकार क्षेत्र परिषदेत अमित शहा यांचा विश्वास

✒️ एचएसआरपी बसवण्याची अंतिम मुदत तिसऱ्यांदा वाढवली

▪️ महाराष्ट्र सरकारने १५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली

✒️ तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर?

✒️ गरीब मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी हे भाजप-संघाला नकोसे – राहुल गांधी

✒️ एअर इंडियाच्या विमानावर पक्षी धडकला, एकूण आठ उड्डाणे रद्द

✒️ एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ अमेरिकेला पाठविणार

✒️ सोने ६००ने, तर चांदी २००० रुपयांनी स्वस्त

✒️ दुहेरी शतकाद्वारे भारताचा शुभारंभ !

▪️गिल, यशस्वी यांच्यामुळे पहिल्या दिवशीच ३०० धावांपलीकडे मजल; राहुल, पंतचीही छाप

✒️ डायमंड लीगच्या पॅरिस टप्प्यात नीरजवर लक्ष

✒️ आम. डॉ. बाबासाहेब देशमुख नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक

▪️नगरपरिषदेविषयी नागरिकांच्या वाढत्या तक्रारी; आ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

✒️ प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्यावतीने बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्ण संधी – बापूसाहेब ठोकळे

✒️ महूद : रस्ते कामासाठी वापरण्यात येणारे जनरेटर पळविले चोरट्यांनी

✒️ सांगोलाः बँकेत पैसे काढण्यासाठी निघालेल्या महिलेचा अपघातात दुदैर्वी मृत्यू

✒️ लोकभावनेचा आदर करून मिरज रोड ते वंदे मातरम् चौक बायपास रस्त्यावरील धोकादायक स्पीडब्रेकर हटविले

▪️प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद ; मुख्याधिकारी साहेब यांचे जाहीर आभार : अरविंद नाना केदार

✒️ सांगोला ते वाढेगाव रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here