✒️ एसटी कायमच तोट्यात
▪️एसटीच्या आर्थिक संकटाची श्वेतपत्रिका जाहीर
▪️गेल्या ४५ वर्षात फक्त ८ वेळाच एसटी नफ्यात
▪️संचित तोटा १० हजार कोटी रुपयांवर
▪️तोट्यास बेकायदा वाहतूक कारणीभूत
✒️ येत्या ४ वर्षांत एसटीला फायद्यात आणणार – प्रताप सरनाईक
✒️ आता ‘नगरविकास खात्या’च्या नियंत्रणाखाली प्रभाग रचना
▪️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर
✒️ इस्रायलचा इराणवर पुन्हा हल्ला
▪️इराणची १५ लढाऊ विमाने नष्ट; कतारच्या अमेरिकन तळावर इराणचा हल्ला
✒️ हिंदी सक्तीविरोधात आता प्रत्यक्ष लढाईचे रणशिंग
✒️ विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानावर उद्या फैसला
▪️हायकोर्टातील सुनावणी पूर्ण
✒️ पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याची ओळख पटली
✒️ मोदी हे भारताची अनमोल संपत्ती – थरूर
✒️ कोकण, पुण्यात ‘ऑरेंज अलर्ट’
✒️ दीड कोटी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट
▪️आणखी ५३ कोटींचा निधी वितरीत करण्यास मंजुरी
✒️ संसदीय मैत्री संघ स्थापन करणार
▪️लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुंबईत घोषणा
▪️विविध देशांबरोबरचे भारताचे संबंध विस्तारणार
▪️न्यायमूर्तीच्या महाभियोगावर संसदेत चर्चा नाही – बिर्ला
✒️ अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड
▪️राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा हल्लाबोल
✒️ लाऊडस्पीकरविरुद्ध याचिका दाखल
▪️हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार
✒️ जूनमध्ये पीएमआय वाढला
▪️विक्रमी निर्यात ऑर्डरचा फायदा; ६१.० वर पोहोचला
✒️ राहुल, पंत यांच्या शतकांनंतर घसरगुंडी
▪️दुसऱ्या डावात भारताची ३६४ धावांपर्यंत मजल; इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१चे लक्ष्य
✒️ पृथ्वीने मुंबई सोडली !
▪️देशांतर्गत क्रिकेटमध्ये अन्य संघाकडून खेळणार
✒️ शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजचे उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये उत्तुंग यश
✒️ कायदा व नियम न पाळणाऱ्यावर कठोर कारवाई करणार-पो. नि. विनोद घुगे
✒️ पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️बंडगरवाडी पाटी ते बंडगर वाडी चिकमहूद येथे वृक्षारोपण संपन्न
✒️ आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूची चिलार काढण्याची मागणी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक