✒️ आता एकत्र मोर्चा !
▪️हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार
▪️निमंत्रण आले तर विचार करू – विजय वडेट्टीवार
✒️ अकरावीची पहिली यादी ३० जूनला
✒️ पीओपीच्या गणेश मूर्तीसाठी दीर्घकालीन धोरण आखणार
✒️ समृद्धीवर अपघातात उद्योजकाचा मृत्यू
✒️ अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था
✒️ बाळाचा जन्माचा दाखला डिस्चार्ज पूर्वी मिळणार
▪️केंद्राचे राज्य सरकारना आदेश
✒️ शिशुगृहांसाठी कडक नियमावली लागू होणार
✒️ होय, कोल्हापुरी चपलांचे डिझाइन वापरले !
▪️लेखी निवेदनाद्वारे ‘प्राडा’ची अखेर कबुली
✒️ मनुस्मृती लादण्याचा संघ, भाजपचा अजेंडा कायम – सपकाळ
✒️ ५ जुलैच्या हिंदीविरोधातील मोर्चाला पवारांचा पाठिंबा
✒️ रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट
▪️कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा
✒️ पाकिस्तानमधून आलेला ९ कोटी रुपये किमतीचा माल डीआरआयने केला जप्त
✒️ दुर्घटनाग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला!
✒️ पतपुरवठा वाढवा, नफा कायम ठेवा
▪️अर्थमंत्र्यांचे सरकारी बँकांना आवाहन
✒️ सेन्सेक्स पुन्हा ८४ हजारांवर
▪️विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला ▪️चौथ्या दिवशीही बाजारात उत्साह
✒️ आजपासून महिलांची इंग्रजी परीक्षा
▪️भारत-इंग्लंड महिला संघांमध्ये नॉटिंघम येथे पहिला टी-२० सामना
✒️ वैभवच्या फटकेबाजीमुळे भारतीय युवांचा विजयारंभ
▪️भारत-इंग्लंड युवा मालिका
✒️ वासुद – अकोला ग्रामस्थ करणार हजारो झाडांचे वृक्षारोपण
▪️ग्रामपंचायत व ग्राम परिवर्तन फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
✒️ राज्याच्या सुधारीत युवा धोरण समितीवर आमदार भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड
✒️ मोकाट जनावरांच्या तक्रारीवरून नगरपालिका अॅक्शन मोडवर
▪️शहरातील ६० मोकाट जनावरांना सोडले फॉरेस्ट क्षेत्रावर
✒️ शक्तीपीठ महामार्गाच्या सांगोला तालुक्यातील भूसंपादनासंदर्भात प्रशासनाने प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधावा
▪️शासनाने कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय रद्द करावा अन्यथा शेतकरी बांधवांचा प्रचंड विरोध राहील :संतप्त शेतकरी बांधव
✒️ सिंचन योजनांना शासनाने भरीव निधीची तरतूद करावी- आ.डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️शेटफळ येथे ३३ वी पाणी परिषदे संपन्न मागणी व ठराव पाण्याचा लढा अखंडीत ठेवण्याचा निर्धार
✒️ श्री जगदुरु मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या पालखीचा गुरुवार दि. ३ जुलै रोजी अचकदाणी येथे भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन
✒️ टेंभू योजनेला नागनाथअण्णांचे नाव द्यावे : वैभव काका नायकवडी
▪️शेटफळे आटपाडी येथे ३३व्या पाणी परिषदेत मागणी व ठराव : पाण्याचा लढा अखंडीत ठेवण्याचा निर्धार; संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे मत
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक