✒️ मराठीच्या आंदोलनासाठी आज जाहीर सभा
▪️उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, अजित नवले, राजन राजेंची उपस्थिती
▪️आधी हुतात्मा चौकात करणार अभिवादन नंतर शासननिर्णयाची प्रतीकात्मक होळी
▪️५ जुलैच्या मोर्चात साहित्यिकांचाही सहभाग
▪️मोर्चात अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचाही सहभाग
✒️ शासननिर्णयाची होळी करा- उद्धव ठाकरे
✒️ खासगी ट्रॅव्हल्स रडारवर !
▪️गणेशोत्सवात जादा पैसे आकारल्यास कारवाई – सरनाईक
✒️ अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
▪️राज्यातील ६ लाख ९२ हजार ६८१ विद्यार्थ्यांना प्रवेश
✒️ पराग जैन ‘रॉ’चे नवे प्रमुख
✒️ ‘कांटा लगा ‘फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन
▪️वयाच्या ४२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
✒️ जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्यामागे डॉ. बाबासाहेबांचे विचार
▪️सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचे स्पष्टीकरण
✒️ २९ उपजिल्हाधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द
▪️महसूल खात्यात परतण्याचे आदेश
✒️ महाराष्ट्रात २० नवीन कोविड रुग्णांची नोंद
✒️ ‘मोर्चे ‘बांधणीसाठी नेते ठरले !
▪️हिंदीविरोधात ‘मराठी’ एकवटले; ५ जुलैसाठी जय्यत तयारी
✒️ अकार्यक्षम शिक्षणमंत्र्यांना हटवा – आदित्य ठाकरे
✒️ महाराष्ट्रात भाषावाद पेटवला जातोय – पृथ्वीराज चव्हाण
▪️हिंदीची सक्ती हे षडयंत्र – सपकाळ
✒️ शरद पवार गटाचा ‘चलो मुंबई’चा नारा
▪️५ जुलैच्या मोर्चासाठी जय्यत तयारी
✒️ अचूक टप्प्यावर चेंडू फेकण्यात अपयशी
▪️प्रसिद्ध कृष्णाची कबुली
✒️ कर्णधार मानधनाचा ‘श्री चरणी’ विजय अर्पण
▪️स्मृतीचा शतकी झंझावात
✒️ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
▪️शिक्षकांबरोबर पालकांचेही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत योगदान महत्त्वाचे संस्थाध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख
✒️ सांगोला:शक्तीपीठ महामार्गाविरोधात बळीराजाची शक्ती एकवटली; शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध
▪️आमच्यावर अन्याय करुन शक्तीपीठ मार्ग लादू नका, शक्तीपीठ रद्द करा – अॅड. सचिन देशमुख
✒️ वासुद येथे माझा गांव माझा अभिमान या संकल्पनेखाली वृक्ष लागवड
✒️ संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने स्वागत
✒️ सांगोला येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
✒️ सांगोला तहसील कार्यालयाच्या वतीने हातीद येथ दाखले वाटप शिबिर संपन्न
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला नगरपरिषदेची आढावा बैठक संपन्न
✒️ जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवावा- सुयोग नवले
▪️जवळे केंद्राची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक