✒️ शक्तिपीठ महामार्ग ‘अर्थ’ शक्तिविना
▪️पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूदच नाही
✒️ काँग्रेस-शिवसेना युतीचा निर्णय ७ जुलैला
▪️आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत काँग्रेसचा सावध पवित्रा
✒️ ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी ‘केवायसी’ सक्तीची
✒️ भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण
🔹अधिकृत घोषणा आज होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरचिटणीस विनोद तावडे यांची उपस्थिती
✒️ रेल्वेच्या नियमांमध्ये आजपासून मोठे बदल
▪️रेल्वेची तिकीट दरवाढ
✒️ एसटीच्या आगाऊ आरक्षणात १५ टक्के सूट
▪️आजपासून अंमलबजावणी
✒️ मराठी संगणक अभियांत्रिकीतील पहिल्या तुकडीची यशस्वी भरारी
✒️ विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘मी मराठी’चा जागर
✒️ विरोधकांच्या दबावामुळेच शासन निर्णय रद्द – आदित्य ठाकरे
✒️ शिंदेंच्या कर्मचाऱ्यांचा उडाला पहिल्याच दिवशी गोंधळ
▪️विधिमंडळातील दालनावरून तिढा
✒️ ५ जुलैचा विजयी मेळावा दादर किंवा वरळीला
▪️राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार
✒️ पुरवणी मागण्यांचा पूर !
▪️५७ हजार ५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
▪️अनुदानासाठी ११ हजार ४२ कोटींची तरतूद
▪️राज्यावर ४० हजार ६४४ कोटींचा भार
✒️ जनसुरक्षा विधेयकाला वाढता विरोध
▪️आझाद मैदानात विरोधकांचा एल्गार
✒️ माऊलींच्या पालखीचे सोलापुरात जिल्ह्यात आगमन
▪️हरिनामाचा गजर आसमंतात दुमदुमला
▪️पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले स्वागत
✒️ ‘गडचिरोली जिल्हा आणि गोंदियातील तालुके नक्षलग्रस्तच
▪️शासकीय जीआरमधील घोषणेमुळे मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
✒️ एकनाथ शिंदेच शिवसेना पक्षप्रमुख
▪️कार्यकारिणीच्या बैठकीत सदस्यांचा ठराव
✒️ भारताच्या आयुषचा अमेरिकेत डंका !
▪️यूएस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद; २०व्या वर्षीच पराक्रम
✒️ बुमराला खेळवण्याबाबतचा निर्णय बुधवारी सकाळीच !
✒️ कमलापूर गावच्या नूतन सरपंचपदी सौ. रुपाली सतीश तंडे यांची बिनविरोध निवड
✒️ धायटी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. आशा – अविनाश सरगर यांचा सत्कार संपन्न
✒️ शक्तिपीठ महामार्ग विरोधात महामार्ग रोको आंदोलन : अध्यक्ष ऍड सचिन देशमुख
✒️ आलदर हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त आज एखतपूर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक