ठळक बातम्या – 11/07/2025

0

✒️ आघाडीची गरज नाही !

▪️संजय राऊत यांच्या वक्तव्याने मविआत अस्वस्थता

▪️काँग्रेसची स्वबळाची तयारी – नाना पटोले

✒️ ‘गद्दार’ वरून शंभूराज देसाई-अनिल परब यांच्यात खडाजंगी

✒️ दाक्षिणात्य लोकांनी डान्स बार, लेडीज बारने महाराष्ट्र नासवला

▪️संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने नवा वाद

▪️मारहाण फार मोठी गोष्ट नाही – गायकवाड

✒️ अखेर जनसुरक्षा विधेयक बहुमताने मंजूर

✒️ पंच्याहत्तरीनंतर इतरांना संधी द्यावी !

▪️मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे?

✒️ गणेशोत्सव आता ‘राज्य उत्सव’ !

▪️लवकरच राज्य सरकार करणार घोषणा

✒️ बिहारमध्ये मतदार यादी सुधारणा सुरूच राहणार

▪️सुप्रीम कोर्टाचा स्थगितीस नकार

▪️आधार, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश

✒️ मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

✒️ राज यांची १८ जुलैला मीरा-भाईंदरमध्ये सभा

✒️ गृहनिर्माण संस्था व संस्थांच्या सभासदांची लूट थांबवा

▪️हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

✒️ १ जुलैपर्यंतची मतदार यादी वापरणार

▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका

✒️ मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवेंचे निलंबन

▪️शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा

✒️ काँग्रेसचे संजय जगताप भाजपच्या वाटेवर?

▪️आगामी निवडणुकीत भाजपला होणार फायदा

✒️ मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

✒️ संशयित बोटीच्या धास्तीने पोलीस यंत्रणेची धाकधूक !

▪️३ हजारांवर कॉटेज, हॉटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’

✒️ इंडिगोच्या पाटणा-दिल्ली विमानाला पक्ष्याची धडक

▪️वैमानिकामुळे वाचला १६९ प्रवाशांचा जीव; पाटणा विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

✒️ बिहार निवडणुकीतही गैरप्रकारांची शक्यता – राहुल गांधी

▪️बिहारमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कन्हैया कुमार यांना रथावर चढण्यापासून रोखले

✒️ न्या. यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोगाची तयारी

▪️संसदेच्या पावसाळी अधिवेशनात येणार प्रस्ताव

✒️ विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर वापरणाऱ्यांना बिलात सवलत

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

✒️ भारतीय शिष्टमंडळ लवकरच पुन्हा वॉशिंग्टन दौऱ्यावर

▪️अमेरिकेशी व्यापार चर्चा

✒️ सरकार एलआयसीमधील आणखी हिस्सा विकणार

✒️ विक्रीचा दबाव : सेन्सेक्स ३४६ अंकांनी घसरला

▪️आयटी, दूरसंचार शेअर्समधील कमकुवतपणाचा परिणाम

✒️ भारतीय गोलंदाजांचा संघर्ष !

▪️तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा सावध खेळ; रूटचे अर्धशतक

✒️ क्रिकेटच्या पंढरीत आता सचिनची प्रतिमा

✒️ भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी !

▪️इंग्लंडमध्ये प्रथमच जिंकली टी-२० मालिका; मुंबईकर राधा सामनावीर

✒️ सांगोला विद्यामंदिरचे शिष्यवृत्ती गुणवत्तेत जिल्ह्यात वर्चस्व

▪️इ.५ वी राज्य १, जिल्हा ३३

▪️८ वी राज्य २. जिल्हा ३२

✒️ चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रयत्नाला यश, बुरलेवाडी ग्रामपंचायत निर्मितीचा आदेश जारी

✒️ आषाढी वारी पश्चात चंद्रभागा नदी परीसर स्वच्छता मोहीम अभियान

▪️सांगोला महाविद्यालय सांगोला, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने संपन्न

✒️ पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

▪️आरोग्य विभाग, पंचायत समितीकडून अतिसार थांबवा मोहीम सुरू

✒️ सांगोलाः सरपंचपदाची आरक्षण सोडत १५ जुलै नव्याने होणार

✒️ पावसाअभावी तालुक्यातील २७ हजार हेक्टरवरील पिके जळू लागली

▪️शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट: शेतकऱ्यांचे डोळे दमदार पावसासाठी लागले आकाशाकडे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here