ठळक बातम्या – 03/09/2025

0

✒️ मराठा आंदोलनाचा विजय !

▪️अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले

▪️हैदराबाद गॅझेट लागू करणार; शासन निर्णय जारी

▪️आंदोलकांनी आझाद मैदानावर उधळला जल्लोषाचा गुलाल

▪️राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शिष्टमंडळाची शिष्टाई यशस्वी

▪️आज सोन्याचा दिवस, दिवाळी साजरी करा – जरांगे

▪️राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

✒️ मराठा समाजाच्या हिताचा तोडगा काढला- फडणवीस

✒️ सरकारने फसवले -मराठा अभ्यासक

✒️ माझ्या आईचा अपमान बिहारची जनता विसरणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

✒️ जीएसटी परिषदेची आज बैठक

✒️ ट्रम्प औषधांवर २०० टक्के टॅरिफ लावणार

▪️अमेरिकेतील औषधांच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता

✒️ कार्यपद्धतीवर संताप

▪️सरकारवर न्यायालयाचे ताशेरे आज होणार पुन्हा सुनावणी

✒️ सीएसएमटी स्थानकातून आंदोलकांना हटवले

▪️प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

✒️ चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

✒️ सोन्याचा नवा उच्चांक; ४०० रु.ने महागल्याने १.०६ लाख प्रति १० ग्रॅम

✒️ ८८.१५ रुपयाचा नवा नीचांक

✒️ गिलचे पुनरागमन भारतासाठी फायदेशीर – इरफान पठाण

✒️ स्टार्कची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

✒️ प्रणव व्यंकटेशने पटकावले विजेतेपद

▪️फुजैरा ग्लोबल सुपरस्टार्स बुद्धिबळ स्पर्धा

✒️ भटके विमुक्त समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारः आ. बाबासाहेब देशमुख

▪️भटके विमुक्त समूहाच्या वतीने तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

✒️ हातीद येथे रेशीम शेती चर्चासत्र व शेतकरी मेळावा संपन्न

✒️ सांगोला नगरपरिषदेकडून चार ठिकाणी गणपती विसर्जनची सोय

✒️ गणेशोत्सव काळात विजेचा लपंडाव सुरू आरतीच्या वेळेलाच लोडशेडिंग

▪️गणेश भक्तांसह नागरिक गौरी गणपती सजावट करणाऱ्या महिलांमधून महावितरणवर नाराजीचा सूर

✒️ शहर व तालुक्यात गौरी विसर्जन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here