ठळक बातम्या – 05/09/2025

0

✒️ ‘जीआर’वरून रणकंदन !

▪️शासन निर्णय सरसकटचा नाही, खऱ्या कुणबींनाच आरक्षण मिळेल – मुख्यमंत्री

▪️मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच- मनोज जरांगे

▪️मराठा समाजाला काहीही नवे मिळाले नाही – विनोद पाटील

▪️…तर मुख्यमंत्र्यांना वर्षावर धुवून काढले असते – जरांगे

▪️मराठा आरक्षणाचा जीआर तकलादू – योगेश केदार

✒️ १३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर ?

▪️कुकी समूहासोबत शांतता करार

✒️ ओबीसी महासंघाचे उपोषण मागे

▪️राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

✒️ शिखर धवनला ईडीची नोटीस

▪️मनी लॉड्रिंग प्रकरणात माजी क्रिकेटपटूला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

✒️ मोदींच्या आईला शिवी

▪️एनडीएचा बिहार बंद, पाटण्यात जाळपोळ

▪️अनेक जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको महिला कार्यकत्यांचा मोठा सहभाग

✒️ बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती

▪️पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

✒️ कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत

▪️कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

✒️ देशात आयआयटी-मद्रास अव्वल

▪️सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटी मुंबईला तिसरे स्थान

▪️एनआयआरएफची क्रमवारी जाहीर

✒️ मराठी येत नाही, तर कानाखाली मारणे योग्य नाही

▪️मंत्री उदय सामंत यांचा राज ठाकरेंना टोला

✒️ पोलीस पीएसआय पदाच्या पुन्हा परीक्षा

▪️तरुण अंमलदारांना मिळणार संधी

✒️ धमकीची भीती ‘वाजवी आणि खरी’ : हायकोर्ट

▪️दाभोलकरांच्या मुलाविरुद्ध मानहानीचे दावे महाराष्ट्रात वर्ग

✒️ यापुढे आझाद मैदानावर आंदोलन नकोच !

▪️खासदार मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

✒️ आरक्षणाच्या नावाखाली दोन समाजात भांडणे लावली

▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

✒️ ओबीसी आणि मराठा समित्यांवर भाजपचेच वर्चस्व

▪️शिंदे-पवारांचे वजन कमी करण्यासाठी भाजपची चाल?

✒️ वस्तू स्वस्त होऊन खरेदी वाढेल

▪️जीएसटी दर कपातीचे फायदे सेवांचे दर कमी झाल्याने त्या परवडतीलः मॉर्गन स्टॅनली

✒️ जीएसटी कपातीचे उद्योग क्षेत्राकडून स्वागत

✒️ ऋतुराजचे शतकी पुनरागमन !

▪️पहिल्या दिवसअखेर पश्चिम विभाग ६ बाद ३६३; श्रेयस, यशस्वी अपयशी

▪️दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा

✒️ सुपर विजयासह भारताची अंतिम फेरीसाठी दावेदारी

▪️मलेशियाला ४-१ अशी धूळ चारून अग्रस्थानावर झेप

✒️ मॉन्टेग्युचा भोवत्या सांगोल्यात दाखल

✒️ श्रीरामच्या महाराष्ट्र दर्शन या सजीव देखाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद

▪️श्रीराम तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ६४ वर्षाची परंपरा जपली

✒️ गावगाड्यातील सरपंच व सदस्यांनी लोकांना सोबत घेऊन अभियानाला चळवळीचे स्वरूप द्यावे: अॅड. यशराजे साळुंखे पाटील

▪️मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यक्रम संपन्न

✒️ सांगोलची कन्या कु. अनन्या शेंडे “मिस टिन इंडिया सोफेस्टिकेटेड २०२५”

▪️राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत टॉप टेन मध्ये येऊन “प्रतिभावान सुसंस्कृत स्पर्धक “हा किताब मिळवून उल्लेखनीय कामगिरी

✒️ मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे कट्टर समर्थक दिपकराव शिंदे यांची संगेवाडी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी पुनश्च निवड

✒️ जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सांगोला शहरात आज भव्य शोभायात्रा

▪️”मानवतेचा दीप, भाईचाऱ्याचा उत्सव”

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here