ठळक बातम्या – 21/09/2025

0

✒️ अमेरिकेचे व्हिसास्त्र !

▪️भारतीयांच्या ‘अमेरिकन ड्रीम’ला ट्रम्प यांचा सुरुंग

▪️नव्या एच-१बी व्हिसासाठी ८८ लाख रुपये शुल्क आकारणार

✒️ विहिंपच्या भूमिकेवरून वाद

▪️राजकारण तापण्याची शक्यता

✒️ आदिवासींच्या नापीक जमिनी खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देणार

▪️राज्य सरकार स्वतंत्र कायदा करणार – बावनकुळे

✒️ राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर

▪️राज्यात दोन टप्प्यांत ७६५ कोटींची मदत

▪️बाधित क्षेत्राची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी

✒️ एसटीत १७ हजार ४५० चालक, सहाय्यकांची कंत्राटी भरती

▪️२ ऑक्टोबरला भरतीची निविदा प्रक्रिया

✒️ बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग

▪️घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

✒️ भारत जगात तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था

▪️पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांची माहिती

✒️ ई-केवायसी करणाऱ्या लाडक्या बहिणींना तांत्रिक फटका

✒️ रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला ३ ठार, अनेक जखमी

✒️ पुन्हा ऑपरेशन सिंदूरच्या भीतीने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांची पळापळ

✒️ ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करा !

▪️प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची आग्रही मागणी

✒️ मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक

✒️ अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा धक्का

▪️संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत ‘बीएलए ‘वर बंदी घालण्याचा प्रस्ताव रोखला

✒️ संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे !

▪️हवाई दलप्रमुख ए. पी. सिंग यांचे प्रतिपादन

✒️ यूपीएससी उमेदवार पडताळणीसाठी ‘एआय’ची मदत घेणार

✒️ पुन्हा भारत-पाकिस्तान लढत

▪️सुपर-४ फेरीचा सामना आज

✒️ ऑस्ट्रेलियन महिलांची एकदिवसीय मालिकेत २-१ ने सरशी

▪️स्मृती मानधना, दिप्ती शर्माची झुंज अपयशी

✒️ ढगफुटी झाल्याने त्वरित सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा : मा. आम. दिपकआबा

▪️पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांना तातडीने सरसकट आर्थिक मदत जाहीर करण्याबाबत मागणी करणार

✒️ गावाचा समृद्ध विकास पंचायत राजच्या यशस्वी अभियानातून शक्य-आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

▪️कमलापूर येथे मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध अभियान कार्यक्रम

✒️ महिम : कपडे धुण्यासाठी ओढ्यावर जाणे जीवावर बेतले

▪️दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

✒️ माझ्या कार्यपद्धतीत दमदाटी नाही तर कायदेशीर मार्ग असतो-आ. बाबासाहेब देशमुख

▪️चोपडी येथे गाव भेट दौरा संपन्न

✒️ जवळा : पुराच्या पाण्यात वाहून जाऊन एकाचा मृत्यू

✒️ अस्तित्व संस्थेच्यावतीने कडलास येथील पूरग्रस्त भटके विमुक्त कुटुंबांना मदत

✒️ प्रा. धनाजी चव्हाण नेशन बिल्डर अवार्डने सन्मानित

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here