✒️ जीएसटी बचत उत्सव
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा स्वदेशी, स्वावलंबनावर भर
▪️जनतेची २.५ लाख कोटींपेक्षा जास्त बचत होणार
✒️ भिवंडीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक
▪️उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
✒️ राज्यांच्या ‘हमी खर्चा ‘त २.५ पटीने वाढ
▪️कॅग’च्या अहवालात ठपका
✒️ आयआयएमचे नवी मुंबईत आर्थिक व वित्तीय शिक्षण केंद्र
▪️प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर
✒️ आमदार नाही तरी निधी मिळतो !
▪️सरवणकर यांच्या विधानामुळे वाद

✒️ अकरावी प्रवेशाची अखेरची फेरी जाहीर
✒️ आता नोकरी मिळवणे होणार सोपे !
▪️केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’
✒️ एकनाथ शिंदे यांचे ‘एक्स’ अकाऊंट हॅक
✒️ मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे
▪️केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश
✒️ ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडाची पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता
✒️ दिल्ली विधानसभेला मोठ्या संख्येने मतचोरी
▪️आता ‘आप’चाही आयोगावर हल्लाबोल
✒️ विहिंपचे ‘फक्त हिंदूंना गरबा’ धोरण म्हणजे हिंसाचाराचे खुले आमंत्रण – रामदास आठवले
✒️ सोमवारपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त
▪️नवीन जीएसटी सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा
✒️ सुवर्णपदकाची हुलकावणी
▪️सात्विक-चिरागला अंतिम सामन्यात कीम-सिओ जोडीने केले पराभूत
▪️चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

✒️ भारताचा पाकिस्तानवर 6 विकेट्सने दणदणीत विजय
✒️ भारतीय महिला संघ विश्वचषक जिंकेल
▪️बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांचा आशावाद
✒️ सांगोल्यात नवरात्रोत्सव काळात दांडिया गरबा नाईट-२०२५ चे आयोजन
▪️मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
✒️ अनेक उद्योगातून रोजगार निर्मिती करणारा सूर्योदय परिवार सामाजिक बांधिलकीतही अग्रेसर – अविनाश भारती
▪️गुरुजनांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम संपन्न
✒️ सोलापूर जिल्हा उप आध्यक्ष कैलास हिप्परकर यांना पोलीस मित्र संघटनेत पदोन्नती
✒️ कडलास येथील ढगफुटी पावसाने बाधित भटक्या विमुक्त वस्तीत शहाजीबापू पाटील यांच्या मदतीतून शिवसेनेकडून जीवनावश्यक शिधा वाटप
✒️ कडलास येथील २५ कुटुंबाला आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट व महिलांना साड्या भेट
✒️ सांगोला येथे घटस्थापना ते विजय दशमी दसरा या कालावधीत दुर्गामाता दौड चे आयोजन
✒️ “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानातून अनेक कुटुंबे निरोगी होतील : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
▪️अभियान यशस्वी राबवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्राधान्याने प्रयत्न करावेत : आम. डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



