ठळक बातम्या – 25/09/2025

0

✒️ राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन

▪️देवेंद्र फडणवीसांची टाळाटाळ अजित पवारांचेही मौन

▪️दिवाळीपूर्वी सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल – मुख्यमंत्री

✒️ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार एक महिन्याचा पगार देणार

✒️ अमित शहांसह अन्य आरोपींच्या निर्दोष सुटकेला हायकोर्टात आव्हान

✒️ छत्तीसगडमध्ये ७१ नक्षलींचे आत्मसमर्पण

✒️ जहाजबांधणी, सागरी उद्योगांसाठी ७० हजार कोटींच्या पॅकेजला मंजुरी

▪️केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

✒️ रशियाची विमाने ‘नाटो’ हद्दीत घुसल्यास पाडा

▪️डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

✒️ मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी निवडणूक आयोगाचे ‘ई-साइन’ फिचर

▪️राहुल गांधींच्या आरोपांनंतर घेतला निर्णय

✒️ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच योजना

▪️महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा उद्योजक, संस्थांनी सीएसआर निधी देण्याचे आवाहन

✒️ मदतीवरील राजकीय बॅनरवरून टीका

▪️राजू शेट्टी यांचा सरकारवर हल्लाबोल

✒️ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांचा पुढाकार

▪️दीड लाख अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

✒️ आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर डॉक्टरांच्या टीम सज्ज

▪️आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

✒️ राज्यसेवा परीक्षा पुढे ढकला -विजय वडेट्टीवार

✒️ रेल्वे ऑनलाइन तिकीट आरक्षणासाठी आधार अधिप्रमाणीकरण अनिवार्य

✒️ काश्मिरी जनता देशाशी सदैव निष्ठावंत

▪️शरद पवार यांचे प्रतिपादन

✒️ पावसाने कोलकात्याला झोडपले, ८ जणांचा मृत्यू

✒️ भारताला बेरोजगारी, मतचोरीच्या संकटातून मुक्त करणे ही आताची सर्वात मोठी देशभक्ती

▪️राहुल यांची केंद्रावर पुन्हा एकदा टीका

✒️ भारत आणि अमेरिका व्यापार चर्चा वेगवेगळ्या पातळीवर सुरू

▪️वाणिज्य विभागातील अधिकाऱ्याची माहिती

✒️ भारत अमेरिकेसोबत ऊर्जा व्यापार वाढवणार : पियुष गोयल

✒️ पंत कसोटी मालिकेसही मुकणार !

▪️वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांसाठी लवकरच होणार भारतीय संघाची घोषणा

✒️ श्रेयसची पाठदुखीमुळे क्रिकेटपासून विश्रांती

✒️ मा. नगरसेवक सोमेश यावलकर यांचेकडून सततच्या पावसामुळे भक्तांसाठी मुरूमाची सोय

▪️स्वः खर्चातून रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी

✒️ वासुद येथे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

▪️पंचनामे होऊन नुकसान भरपाई त्वरित मिळावी; ग्रामस्थांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

✒️ प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेस २०३० पर्यंत मिळाली मुदतवाढ

▪️शहरातील पथ विक्रेत्यांना नगरपरिषद सांगोला यांनी केले आवाहन

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

✒️ घेरडी मंडलच्या पर्जन्यमापक यंत्रातील बिघाड

▪️अतिवृष्टीने नुकसान होऊनही घेरडीकर बेदखल

✒️ कोल्हापूर – कलबुर्गी रेल्वेचे अशोक कामटे संघटनेच्यावतीने स्वागत

✒️ युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण आखावे-आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here